Big News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्ताव

Maharashtra Assembly Elections 2024 News

Big News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्ताव
Raj ThackerayMaharashtra PoliticsMns
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Big Breaking : शिवसेनेच्या मदतीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची तयारी करत आहेत. मनसेने शिवसनेकडे 10 जांगाचा प्रस्ताव ठेवला आहे.

Big News : राज ठाकरे ंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसे चा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्ताव

निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकाआघाडीसोबतच राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी 'एकला चलो'ची घोषणा केलीय. येत्या विधानसभेला 'ना युती, ना आघाड्या' म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचं रणशिंग फुंकलंय. राज ठाकरे यांनी थेट मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अमित ठाकरेच्यां रुपानं आणखी एक ठाकरे राजकीय आखाड्यात उतरलेत.

वरळी, शिवडी, माहिम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी भांडुप, विक्रोळी, कल्याण सह एकूण दहा मतदार संघात बिनविरोध तसेच सहज विजय मिळवता येईल अशा लढती व्हाव्यात यासाठी मनसेने शिवसनेकडे प्रस्ताव दिला आहे. या दहा जांगावर उेमदवार देऊ नये तसेच उमेदवार दिला असल्यास माघार घ्यावी असा हा मनसेचे प्रस्ताव असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Maharashtra Politics Mns Shiv Sena शिवसेना मनसे राज ठाकरे

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...Maharashtra Politics : MIMने महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शरद पवार यांनी खुलासा केला आहे.
Read more »

'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रियाRaj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Read more »

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : ठाण्यात प्रथमच दिघे विरुद्ध शिंदे लढतMaharashtra Breaking News LIVE UPDATES : ठाण्यात प्रथमच दिघे विरुद्ध शिंदे लढतMaharashtra Breaking News LIVE UPDATES : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना आता वेग आला असून, आजचा दिवसही अनेक बदलांचा आणि घडामोडींचा आहे...
Read more »

उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेशउद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेशRajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला (BJP) मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Read more »

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावटMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावटMaharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल पाहता येत्या काही दिवसांमध्ये थंडी चांगलीच तग धरेल असंच चित्र तयार होत आहे.
Read more »



Render Time: 2025-02-23 14:31:03