Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला (BJP) मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आज पाच जणांनी प्रवेश केला असून, पक्षप्रवेशाचे तीन वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. राजन तेली यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की,"आज एकूण पाच पक्षप्रवेश झाले आहेत. रोज कोणी ना कोणीतरी चांगले कार्यकर्ते, माणसे शिवसेनेत येत आहेत. राजन तेली मूळचे आमचेच आहेत. मधल्या काळात त्यांची दिशाभूल झाली होती. आता ते स्वगृही आले आहेत.
"राज्यातील राजकीय वातावरण बदललं आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सावंतवाडीसाठी राजन तेलींचा उमेदवार म्हणून विचार केला जात आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले,"विचार करायला हरकत नाही. त्यांच्या संघर्षाला अंतिम स्वरुप देण्यासाठी ते शिवसेनेत आले आहेत"."जसं अमोल किर्तीकर यांच्या इथे गोलमाल झाला तसा कोकणताही झाला असेल. पण कोकण आणि शिवसेना एकजीव आहेत.
जागावाटपावरुन काँग्रेससह मतभेद होत असल्याबद्दल विचारलं असता माहिती घेऊन बोलेन असं ते म्हणाले."एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा जागांच्या बाबतीत थोडी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. फार मोठा तंटा झालेला नाही. पण माझ्या कानावर काही आलेलं नाही. माझ्या कानावर येईल तेव्हा त्यावर भाष्य करेन. येत्या दोन-तीन दिवसात किंवा उद्या जागावाटप संपू शकतो इतक्या अंतिम टपप्यात आला आहे". प्रत्येक पक्ष वेगळा आहे.
Narayan Rane Rajan Teli Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.
Read more »
राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Read more »
निकी तांबोळी स्टाइल 'बाईssss...' म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा; काय घडलं पाहाMarathi Bigg Boss Refrance In Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चक्क बिग बॉस मराठीमधील संदर्भ देत शाब्दिक खटके उडाले.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश! शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेशMaharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
Read more »
ऋषभ पंतची बल्ले बल्ले, विराट-रोहितला' दे धक्का', आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारीर केली आहे. यात ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे.
Read more »
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागीMaharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
Read more »