Maharashtra Breaking News LIVE UPDATES : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना आता वेग आला असून, आजचा दिवसही अनेक बदलांचा आणि घडामोडींचा आहे...
विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नेतेमंडळीच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे निर्णय या साऱ्याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या राजकीय पटलावर नेमके कोणते बदल होतात आणि कोणता पक्ष या बदलांतून तरुन पुढे जातो यासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर...शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडून सदा सरवणकर भरणार अर्ज. समाधान सरवणकरांची सोशल मीडियावर पोस्ट. माहीममधून निवडणूक लढवण्यावर सरवणकर ठाम. माहीममध्ये तिरंगी लढत होणारमहाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघान पैकी एका विधानसभेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना युती सरकार कडून मुस्लिम समाजाला न्याय मिळत नसल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाशिम जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजाणी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आता ते कारंजा विधानसभा मतदार संघात अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितले.2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मत मिळवली होती.त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराला याचा फटका बसणार असल्याचं बोललं जातंय.
राष्ट्रवादीच्या फुटी नंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून कोल्हे परिवाराने माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिलीय. संदीप वर्पे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एक निलेश लंके सापडला ही चर्चा जोरदार कोपरगाव मतदार संघात रंगताना दिसत आहे.राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचा नवा वाद. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या बंडाची चिन्ह.
एका चित्रपटासाठी 50 कोटी मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचं मनोरंजनसृष्टीत अर्धशतक; एकेकाळी अमिताभ यांच्यापेक्षाही...पाठकबाईंचं पुनरागमन! 'या' अभिनेत्यासोबत झळकणार झी मराठीच्या नव्या मालिकेत Pro Kabaddi League: तमिळ थलायवासने बरोबरीत रोखले जयपूर पिंक पँथर्सला, जाणून घ्या रोमांचकारक सामन्याचे डिटेल्सशिवडी मतदारसंघात काय होणार? अजय चौधरी सुधीर साळवी यांच्या निवासस्थानी, भेटीत काय ठरलं?Video: वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; अनेक प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीरराष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की नाही? सस्पेन्स संपण्याआधी नवाब मलिक मोठा निर्णय घेणार?
Maharashtra Breaking News Maharashtra Breaking News In Marathi Breaking News Live Maharashtra Breaking News Live Updates In Marathi Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
भास्कर अपडेट्स: कोलकाता में आज दुर्गा पूजा कार्निवाल, धारा 163 लागूBreaking News Live Updates; Maharashtra Assembly Polls | Delhi Mumbai News
Read more »
भास्कर अपडेट्स: जम्मू-कश्मीर के सांबा में पाकिस्तान से लगी बॉर्डर पर BNS की धारा 163 लागू, 2 किमी तक रात मे...Breaking News Live Updates; Maharashtra Assembly Polls | Delhi Mumbai News
Read more »
भास्कर अपडेट्स: महाराष्ट्र विधानसभा चुनाव- सीट शेयरिंग पर दिल्ली में BJP-शिवसेना शिंदे गुट की बैठक जारी; अम...Breaking News Live Updates; Maharashtra Assembly Election NDA Seat Sharing | Delhi Mumbai News
Read more »
भास्कर अपडेट्स: आंध्र प्रदेश के सीएम नायडू ने तिरूपति मंदिर में सिल्क से बने कपड़े भेंट किएbreaking news live updates headlines 4 October rajasthan delhi mp uttar pradesh maharashtra mumbai
Read more »
भास्कर अपडेट्स: जम्मू-कश्मीर प्रशासन ने प्रशासनिक परिषद को भंग किया; नई सरकार बनने के कुछ घंटों बाद फैसलाBreaking News Live Updates; Delhi Mumbai News
Read more »
भास्कर अपडेट्स: UGC NET के नतीजे घोषित; 1.12 लाख से ज्यादा उम्मीदवारों ने पीएचडी के लिए क्वालिफाई कियाBreaking News Live Updates; Jammu Kashmir | Delhi Mumbai News
Read more »