'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

Raj Thackeray News

'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
Maharashtra GovernmentMnsRaj Thackrey
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. अशात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार अशी शक्यता असल्याने शिंदे सरकारने घोषणांचा सपाटा लावलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मोठी घोषणा केलीय. मुंबई तील एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर आज रात्री 12 वाजेपासून हलक्या वाहनांना टोल द्यायचा नाहीय. मुंबई कर अखेर टोलमुक्त झाली आहे. अनेक वर्षांपासून मुंबई टोलमुक्त करण्यासाठी मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केलं. आज त्यांच्या लढाला यश आल्याची पहिली प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिलीय.

टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला... आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही.पण असो... किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब.

आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. या शब्दात त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.Full Scorecard →गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो, तर गायीवर हात फ...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Government Mns Raj Thackrey Mumbai Navi Mumbai Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi राज ठाकरे महाराष्ट्र सरकार मानस मुंबई नवी मुंबई मराठी बातम्या ताज्या बातम्या टोलमाफी टोलमुक्त

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

अमित ठाकरेंना 'बिनशर्त पाठिंबा' मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहितीअमित ठाकरेंना 'बिनशर्त पाठिंबा' मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहितीRaj Thackeray Meet CM Eknath Shinde: विशेष म्हणजे राज ठाकरेंची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीआधी अचानक ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले.
Read more »

निकी तांबोळी स्टाइल 'बाईssss...' म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा; काय घडलं पाहानिकी तांबोळी स्टाइल 'बाईssss...' म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा; काय घडलं पाहाMarathi Bigg Boss Refrance In Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चक्क बिग बॉस मराठीमधील संदर्भ देत शाब्दिक खटके उडाले.
Read more »

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं.
Read more »

राज ठाकरेंच्या बिनशर्तला एकनाथ शिंदेंचं बिनशर्तने उत्तर? 'राज'पुत्रासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतराज ठाकरेंच्या बिनशर्तला एकनाथ शिंदेंचं बिनशर्तने उत्तर? 'राज'पुत्रासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतआगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुतीमध्ये (Mahyuti) अद्याप जागावापटबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे आपला एक मतदारसंघ सोडण्यास तयार आहेत.
Read more »

Jammu Kashmir Election Result: जीत के बाद Omar Abdullah ने दी पहली प्रतिक्रिया, जताया आभारJammu Kashmir Election Result: जीत के बाद Omar Abdullah ने दी पहली प्रतिक्रिया, जताया आभारJammu Kashmir Election Result: जीत के बाद Omar Abdullah ने दी पहली प्रतिक्रिया, जताया आभार
Read more »

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णयएसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णयST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-23 23:07:24