...तर 'हीरामंडी' मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही?

Manisha Koirala Rekha Heeramandi News

...तर 'हीरामंडी' मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही?
Manisha Koirala Role Name In HeeramandiMallika Jaan Heeramandi Rekha ManishaRekha Manisha
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

या सीरिजमध्ये अभिनय करणाऱ्या मनीषा कोयरालाची सगळीकडे स्तुती सुरु आहे. या सीरिजमध्ये मल्लिका जान ही भूमिका मनीषा कोयरालानं साकारली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की ही भूमिका सगळ्यात आधी रेखा यांना ऑफर करण्यात आली होती.

Rekha would have seen in Heeramandi : तर हीरामंडीमध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत मनीषा कोयराला नाही तर दिसल्या असत्या रेखा... मनीषा कोयरालानंच केला खुलासा: बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजनं सगळ्यांची मने जिंकली. याचा खुलासा स्वत: मनीषा कोयरालानं केला आहे.

खरंतर, 'फिल्मीज्ञान' ला दिलेल्या मुलाखतीत मनीषाला तिच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलं तर त्याविषयी बोलताना म्हणाली, रेखाजी यांना 18-20 वर्षांपूर्वी ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. दरम्यान, रेखा यांची स्तुती करत मनीषा म्हणाली की जेव्हा त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीला त्यांनी पाहिलं. त्यानंतर लगेच त्यांनी मला फोन केला आणि आनंद व्यक्त करत म्हणाल्या की त्या आशा करत होत्या की त्यांच्यासारखंच कोणी तरी ही भूमिका साकारु शकेल.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Manisha Koirala Role Name In Heeramandi Mallika Jaan Heeramandi Rekha Manisha Rekha Manisha Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षPHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
Read more »

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
Read more »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Read more »

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Read more »

SRK as Don: रणवीर सिंगवर टीका होत असतानाच पुन्हा 'डॉन' साकारणार शाहरुख खान!SRK as Don: रणवीर सिंगवर टीका होत असतानाच पुन्हा 'डॉन' साकारणार शाहरुख खान!मात्र, त्यात शाहरुख खान हा डॉनच्या भूमिकेत दिसणार नाही. तर या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. किंग खानच्या या आयकॉनिक भूमिकेला रणवीर एका वेगळ्या अंदाजात घेऊन येणार आहे. जर तुम्हाला शाहरुखला या चित्रपटात डॉन या भूमिकेत पाहायला मिळणार नाही.
Read more »

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाईपाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाईमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केले. पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही.
Read more »



Render Time: 2025-02-25 03:25:31