'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?

Loksabha Election News

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?
Loksabha Election 2024Sharad PawarDirect Dig
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.

Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात मवाळ भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदींची ही भूमिका म्हणजे ठाकरेंशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबव्या आवाजात सुरु झाली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मात्र मोदींनी केलेल्या विधानावरुन खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election 2024 Sharad Pawar Direct Dig PM Modi Uddhav Thackeray Crisis

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..''निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: 'निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत,' असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Read more »

'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...Sharad Pawar PM Modi News : भटकती आत्मा नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...
Read more »

ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'Bawankule Slams Uddhav Thackeray: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Read more »

LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?LokSabha Elections 2024: सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलं कमळ दिलं आहे असं गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसंच लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल यांचं अभिनंदन केलं आहे.
Read more »

मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेरमोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेरNavneet Rana On PM Narendra Modi: खासदर नवनीत राणा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लागवल्याने चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. मात्र आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
Read more »

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Read more »



Render Time: 2025-02-25 00:44:36