मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केले. पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही.
उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. मात्र गावात पाणी नसल्यामुळे मुलांचे लग्न थांबले आहे. तर 30 ते 35 कुटुंबाने चक्क गाव सोडून गेले. 1962 पासूनचा हा प्रश्न कोणत्याही सरकारने सोडला नाही. मुंबईत जाऊन मंत्रालयाच्या शेकडो चकरा मारल्या. गावात पाणी नसल्याने मुलांचे लग्न होत नाही. या गावात मुली देण्यासाठी पालक देखील घाबरतात? बांबर्डा, बोरखेडी यासह आठ गावांना पाणी टंचाईचे भीषण वास्तव आहे.
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असलेल्या आष्टी तालुक्यातील बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा, किन्ही, मुबारकपूर, मोई या आठ गावांना एक वेगळेच ग्रहण लागलेले आहे. या ग्रहणामुळे येथील शाळकरी मुलांना खेळता येत नाही. लग्नाचे वय असलेल्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आणि सर्वात भयानक म्हणजे याच ग्रहणामुळे काही ग्रामस्थांनी आपले गाव सुद्धा सोडली आहे.वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात असलेल्या बोरखेडी या गावात सध्या एक समस्या मोठी गंभीर बनली आहे.
वर्धा जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण न व्हावी म्हणून आराखडा तयार केला जातो. त्यावर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च केले जाते. मात्र पैसे खर्च करुनही जर गावाला पिण्यासाठी मिळत नसेल तर नेमकं पाणी मुरतेय कुठे असा सवाल उपस्थित झाला आहे.
Wardha Water Issue Wardha Drought Wardha Drought 8 Village Wardha Village Fighting For Water Wardha 8 Village Drought
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
12 वर्षांपासून गायब असलेल्या अभिनेत्रीला का नकोयत मुलं? 'जब वी मेट' चित्रपटातील अभिनेत्यासोबत केलं लग्नअंजलानं काजोलच्या मैत्रिणीची भूमिका तिनं साकारली होती, तर तिच अरबाज खानच्या प्रेमिकाच्या भूमिकेत दिसली. अंजला जावेरीनं आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली. पण तिथे तिला तिचं स्थान निर्माण करता आलं नाही.
Read more »
लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठारसांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
Read more »
'जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन', गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलरGoogle Doodle celebrates Hamida Banu: 1954 मध्ये आजया दिवशी, कुस्तीच्या सामन्यात केवळ 1 मिनिट 34 सेकंदात विजय मिळवून हमीदा बानो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्यांनी प्रसिद्ध पैलवान बाबा पहेलवानचा पराभव केला.
Read more »
Rohit Sharma: ऋतिकाशी लग्न करण्याआधी या अभिनेत्रीच्या प्रेमात होता रोहित शर्मा; स्वत: सांगितलेलं नावHappy Birthday Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी त्याच्याविषयी खास माहिती जाणून घेऊया.
Read more »
'मी प्रत्येक सामन्यानंतर..'; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं SecretMS Dhoni Shares His Secret Behind IPL Sucess: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावण्याचा मान ज्या दोन कर्णधारांना मिळाला आहे त्यामध्ये धोनीचाही समावेश असून असा पराक्रम करणारा दुसरा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा!
Read more »
'मी 10 वर्षांपासून कर्णधार ...,' MI ची खराब कामगिरी आणि कॅप्टन्सीवर रोहित शर्माने सोडलं मौन, 'यशस्वी संघ बनवण्यासाठी...'IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला सर्व ठिकाणी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यातही चाहत्यांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली.
Read more »