Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा

Toll Waiver News

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा
MulundHari Om NagarToll Exemption
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 42 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 170%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा

: देशभरात सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. तर दुसरीकडे मुलुंड मधील हरिओम नगर एन्क्लेव्हसाठी 100 टक्के टोलमाफी हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा मोठा मुद्दा बनला आहे.

गेल्या दोन दशकांपासून हरी ओम नगरमधील रहिवासी टोलविरोधात लढा देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या उमेदवाराने टोलमुक्तीचे संकेत दिले आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हरीने ओम नगरमधल्या रहिवाशांनी 'नोटा' हा पर्याय असल्याची भूमिका घेतली आहे. MSRDC ने 31 जानेवारी 2024 रोजी हरी ओम नगरमधील रहिवाशांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. त्यांनी उत्तर दिले, MSRDC सध्या हरी ओम नगरमधील रहिवाशांना फक्त 25% रक्कम भरल्यानंतर मासिक टोल पास प्रदान करते. तर सामान्य प्रवाशांसाठी मासिक टोल पास 1410 रुपये आहे, तर हरी ओम नगर रहिवाशांसाठी तो फक्त 353 रुपये आहे. त्याचप्रमाणे, पाचही टोल स्टेशनसाठी मासिक पास सर्वसामान्यांसाठी 1600 रुपये आणि हरी ओम नगर रहिवाशांसाठी 400 रुपये आहे, एमएसआरडीसीने प्रस्तावित केले आहे.

मुलुंडमधील हरिओम नगरातील रहिवाशांना लवकरच पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड पथकर नाक्यावरील पथकरातून सूट देण्याच्या हालचाली सरकारचा प्रयत्न सुरु झाला आहे. या नगरातील रहिवाशांना पथकरातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असा दावा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी केला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mulund Hari Om Nagar Toll Exemption Residents Verification Loksabha Election Loksabha Election 2024 Sunetra Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Election 2024 Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mar General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Ma Rajiv Kumar Chief Election Commissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Abhishek Banerjee: নজরে মুর্শিদাবাদ; মানুষ প্রকৃত গদ্দারকে চিনে ফেলেছে, অধীরকে নিশানা অভিষেকের...Abhishek Banerjee: নজরে মুর্শিদাবাদ; মানুষ প্রকৃত গদ্দারকে চিনে ফেলেছে, অধীরকে নিশানা অভিষেকের...Abhishek Banerjee attacks Adhir choudhuri during campaigning for Loksabha Election 2024 in MUrshidabad
Read more »

Rachna Banerjee: হাসি শুনে লোকে বলে পাগল... আমি সাপোর্ট করি, এ কী বললেন রচনা!Rachna Banerjee: হাসি শুনে লোকে বলে পাগল... আমি সাপোর্ট করি, এ কী বললেন রচনা!What Rachna Banerjee says on her meme content Loksabha Election 2024
Read more »

Isha Arora | Loksabha Election 2024: এবার সাহারানপুর সরগরম! ঈশার উষ্ণতায় চড়ল পারদ, ভোটযুদ্ধে কে এই সুন্দরী?Isha Arora | Loksabha Election 2024: এবার সাহারানপুর সরগরম! ঈশার উষ্ণতায় চড়ল পারদ, ভোটযুদ্ধে কে এই সুন্দরী?Who is Isha Arora in Loksabha Election 2024
Read more »



Render Time: 2025-02-24 11:38:40