मात्र, त्यात शाहरुख खान हा डॉनच्या भूमिकेत दिसणार नाही. तर या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. किंग खानच्या या आयकॉनिक भूमिकेला रणवीर एका वेगळ्या अंदाजात घेऊन येणार आहे. जर तुम्हाला शाहरुखला या चित्रपटात डॉन या भूमिकेत पाहायला मिळणार नाही.
Shah Rukh Khan Don : एकीकडे रणवीर सिंगची चर्चा सुरु असताना आता शाहरुख खान साकारणार डॉन भूमिका... लवकरच दिसणार या चित्रपटात: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा किंग खान आहे. शाहरुख खानच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून 'डॉन 3' हा चित्रपटाविषयी चर्चा सुरु होत्या. तर दुसरीकडे शाहरुखला या भूमिकेत पाहण्याची एक वेगळी संधी समोर आली आहे.रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान पुन्हा एकदा डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.
तर ते तिघं मिळून या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहेत. या तिघांनी मिळून शाहरुखसाठी एक कूल आणि स्वॅग असलेली भूमिका तयार केली आहे.दरम्यान, अशी देखील माहिती समोर येत आहे की या चित्रपटाचं नावं 'किंग' यासाठी ठरवण्यात आलं कारण शाहरुख खानची भूमिका ही 'अंडरवर्ल्डच्या किंग' ची असणार आहे. असं म्हटलं जातं की सुहाना खानच्या या चित्रपटात शाहरुख कान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असेल पण त्याचा ही भूमिका मोठ्या काळासाठी असेल. काही रिपोर्ट्समध्ये असं बोलण्यात आलं की हा एक मोठा प्रोजेक्ट असणार आहे.
Suhana Khan Shah Rukh Khan Next Film Shah Rukh Khan Upcoming Film King Film Shah Rukh Khan Don Suhana Khan Film Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जब किराये के मकान में रहते थे शाहरुख खान और गौरी, फिल्म देखने जाते थे चंकी पांडे के घरशाहरुख खान और गौरी खान
Read more »
'सात साल में 7 मिनट भी क्रिकेट पर बात नहीं की', शाहरुख के लिए ये क्या कह गए गौतम गंभीर!गौतम गंभीर ने शाहरुख खान के लिए कही ये बात
Read more »
'सात साल में 7 सात मिनट भी क्रिकेट पर बात नहीं की', शाहरुख के लिए ये क्या कह गए गौतम गंभीर!गौतम गंभीर ने शाहरुख खान के लिए कही ये बात
Read more »
3 इडियट्स के रैंचो का रोल इस सुपरस्टार को हुआ था ऑफर, रिजेक्ट करने के बाद फिल्म की कामयाबी देख खुद को बताया था 4th इडियट3 इडियट्स को रिजेक्ट कर चुके हैं शाहरुख खान
Read more »
'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
Read more »
KKR VS RR के मैच के बाद इमोशनल दिखे शाहरुख खान, तस्वीरें देख फैंस को यूं आई चक दे इंडिया की यादकेकेआर की हार के बाद शाहरुख खान की तस्वीरें हुई वायरल
Read more »