'जेव्हा आम्ही एकत्र...'; रेखाबरोबरच्या अफेरवर विचारलं असता अमिताभ पत्नीसमोर बेधडकपणे बोलले

Amitabh Bachchan News

'जेव्हा आम्ही एकत्र...'; रेखाबरोबरच्या अफेरवर विचारलं असता अमिताभ पत्नीसमोर बेधडकपणे बोलले
Jaya BachchanLieRekha
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Amitabh Bachchan About Rekha In Front Of Jaya: जया बच्चन बाजूला बसलेल्या असतानाच अमिताभ यांना रेखाबरोबरच्या कथित अफेअरबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन चर्चेला तोंड फुटलं

Amitabh Bachchan About Rekha In Front Of Jaya:

अमिताभ बच्चन अभिनेत्री रेखाबद्दल खोटं बोलले की काय? अशी चर्चा सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये सुरु आहे. या चर्चेला कारण ठरत आहे, 'रेंडेवू विद सिमी ग्रेवाल' चा एक जुना भाग! या भागाबद्दल सिमी ग्रेवाल यांनीच भाष्य केलं असून त्या ज्या भागाबद्दल बोलत आहेत त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची मुलाखत घेतली होती. अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करत असतानाच हा भाग प्रदर्शित झालेला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Jaya Bachchan Lie Rekha What Happend Rendezvous With Simi Garewal

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता''...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'PM Modi Would Have Changed 3 Things If.. : भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते, अशी आठवणही करुन दिली आहे.
Read more »

'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्ट'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
Read more »

नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
Read more »

'त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...''त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...'Sanjay Raut Slams Nilesh Rane: पत्रकारांनी निलेश राणेंनी नोंदवलेल्या मतावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी संतापलेल्या स्वरामध्ये या वक्तव्यावरुन थेट राज्याच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली.
Read more »

'मला नवीन ह्रदय मिळणार आहे', चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO'मला नवीन ह्रदय मिळणार आहे', चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEOजेव्हा गर्भधारणेदरम्यान हृदयाची डावी बाजू अपेक्षेप्रमाणे तयार होत नाही तेव्हा HLHS म्हणजेच हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम उद्भवतं. या स्थितीचा हृदयातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो.
Read more »

हे सिमेंट काय मला काढायला ठेवलंय का? अजित पवार अधिकाऱ्यावर संतापले, 'तुम्हाला काय झक मारायला...'हे सिमेंट काय मला काढायला ठेवलंय का? अजित पवार अधिकाऱ्यावर संतापले, 'तुम्हाला काय झक मारायला...'उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जीएसटी भवनच्या (GST Bhavan) इमारतीचे उद्घाटन करायला पोहोचले असता तिथे पायरीवर सिमेंट पाहून चांगलेच चिडले आणि सर्वांदेखत अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले.
Read more »



Render Time: 2025-02-24 06:42:18