'त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...'

Centre Government News

'त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...'
Z Plus SecurityCoverSharad Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Sanjay Raut Slams Nilesh Rane: पत्रकारांनी निलेश राणेंनी नोंदवलेल्या मतावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी संतापलेल्या स्वरामध्ये या वक्तव्यावरुन थेट राज्याच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या निलेश राणेंना राऊतांनी सुनावलं आहे. यावेळेस त्यांनी गृहमंत्र्यांवरही टीका केली आहे.

याचसंदर्भात सीआरपीएफच्या टीमने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवारांची सुरक्षा वाढवण्यावर एकमत झाल्यानंतर सुरक्षाशरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुनच निलेश राणे यांनी टीका केली. शरद पवारांची सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याचं रात्री उशीरा स्पष्ट झाल्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास निलेश राणेंनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन प्रतिक्रिया नोंदवताना या निर्णयावर खोचक पद्धतीने आक्षेप घेतला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Z Plus Security Cover Sharad Pawar Nilesh Rane Asks Question Sharad Pawar Security What Is Z Plus Security

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कारहरवलेला श्वान घरी परतल्याचं पाहून आनंद झालेल्या जमावाने त्याचा सत्कार करत चक्क रॅली काढली. तसंच त्याच्या सन्मानार्थ गावाला मेजवानाही देण्यात आली.
Read more »

'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिका'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिकाModi Did Not Support Vinesh Phogat: “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात,’’ हेच सत्य आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
Read more »

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोल! अयोध्येचा उल्लेख करत म्हणाले, 'राममंदिर...'वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोल! अयोध्येचा उल्लेख करत म्हणाले, 'राममंदिर...'Waqf Board Amendment Bill 2024 Uddhav Thackeray Group: हिंदू-मुसलमानांचे झगडे लावून महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकांत लोकांसमोर जाण्याचा हा सरकारचा नीच डाव आहे.
Read more »

600 पाकिस्तानी SSG कमांडो अन् 25000 कोटींचं 'ते' डील; ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता600 पाकिस्तानी SSG कमांडो अन् 25000 कोटींचं 'ते' डील; ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता25000 Crore Deal Terroist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने एका 25 हजार कोटींच्या डिलचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे.
Read more »

ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Read more »

'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...'; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संताप'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...'; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संतापBudget 2024 No Funds For Maharashtra: ज्या पद्धतीने मोदींना नितीशकुमार आणि चंद्रबाबूंनी पाठिंबा दिला तसाच पाठिंबा शिंदेंनीही दिल्याचा उल्लेख करत अर्थसंकल्पावर भाष्य करण्यात आलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 09:19:49