तरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
झोमॅटोच्या डिलिव्हरी एजंटकडून आपला लैंगिक छळ झाल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. तरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. अहमदाबामध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस पडत असताना आपण कॉफीची ऑर्डर दिली होती. यावेळी ही घटना घडली अशी माहिती तरुणीने दिली आहे. आपली डिलिव्हरी येण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ गेला. मात्र मी परिस्थिती समजून घेतली असं तरुणीने सांगितलं.
तिने सांगितलं की, मी ड्रायव्हरच्या पायावर फ्लॅशलाइट लावला असताना त्याने गुप्तांग उघड केलं."तो हसत होता आणि मला मॅम, जरा मदत करा असं सांगत होता," असा आरोप महिलेने केला आहे.आपण तात्काळ झोमॅटोला फोन करुन घटनेची माहिती दिली. मात्र त्यांनी दिलेलं उत्तर निराशा वाढवणारं होतं असं तिने सांगितलं आहे."फोनवरील महिलेने आम्ही दोन्ही बाजू म्हणजेच माझी आणि डिलिव्हरी एजंटची बाजू ऐकू असं सांगितलं," अशी माहिती तरुणीने दिली आहे.
Sexual Harassment Zomato Delivery Boy
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Read more »
'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवरराज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक...बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यत
Read more »
VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?Trending News In Marathi: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल
Read more »
शाहरुख खानचे Daily Routine काय असते? स्वतः केला खुलासा, दिवसातून एकदाच जेवतो अन् रात्री उशिरा....अभिनेता शाहरुख खानने एका मुलाखतीत आपण किती वेळ झोपतो आणि किती वेळ जिममध्ये घालवतो याची माहिती दिली आहे. तसंच आपण दिवसातून एकदाच जेवतो असा खुलासा त्याने केला आहे.
Read more »
'मला मारुन टाका, मी भीक मागतो', आई-वडिलांचं मुंडकं छाटल्यानंतर आरोपीची विनवणी, पोलिसांनी 5 गोळ्या घातल्या अन्...9 जुलै रोजी, जोसेफ गर्डविलने त्याच्या आईवडिलांची त्यांच्या घरी हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहांचा ग्राफिक फोटो चुलत भावाला पाठवला.
Read more »