नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...

Nashik Crime News

नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...
Nashik Crime NewsPrivate ClassTeacher
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.

बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्यांबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असून त्यावरुन राज्यातील राजकारण तापलेले असताना नाशिकमधून शालेय विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिकमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर खासगी क्लासमधील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घरी गेलेली पीडित विद्यार्थिनी भेदरलेली दिसल्याने तिच्या आई-वडिलांनी विश्वासात घेऊन तिला नेमकं काय घडलंय? तू एवढी घाबरलेली का आहेस असं विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही, असे तिने पालकांना सांगितले. पालकांनी यामागील कारण विचारले असता पीडित विद्यार्थीनीने क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली."तू तुझ्या घरी काही सांगितले. तर उलट तुझीच तक्रार करेन, असा दम या शिक्षकाने दिला," असं या पीडितेने सांगितले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Nashik Crime News Private Class Teacher Sexual Harrasment 5Th Std Student

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कारहरवलेला श्वान घरी परतल्याचं पाहून आनंद झालेल्या जमावाने त्याचा सत्कार करत चक्क रॅली काढली. तसंच त्याच्या सन्मानार्थ गावाला मेजवानाही देण्यात आली.
Read more »

Babar Azam Honey Trap: खासगी फोटो, व्हिडीओ अन् S***** चॅट; बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये कसा अडकला?Babar Azam Honey Trap: खासगी फोटो, व्हिडीओ अन् S***** चॅट; बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये कसा अडकला?पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम एकदा हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. यापूर्वी लीक झालेले खासगी फोटो, व्हिडिओ आणि कथित सेक्सिंग चॅट्स सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु असून, वाद पेटला आहे.
Read more »

40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन् तितक्यात...40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन् तितक्यात...Nagpur School Bus Incident: नागपुरात सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रूळांवर अडकली अन्...
Read more »

बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला.
Read more »

बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे.
Read more »

CM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe ViralCM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe ViralCouple Kiss Near CM Residence Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 12:57:36