'मला नवीन ह्रदय मिळणार आहे', चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

Viral Vidoe News

'मला नवीन ह्रदय मिळणार आहे', चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
Heartwarming VideoHeartDonor
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 16 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 24%
  • Publisher: 63%

जेव्हा गर्भधारणेदरम्यान हृदयाची डावी बाजू अपेक्षेप्रमाणे तयार होत नाही तेव्हा HLHS म्हणजेच हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम उद्भवतं. या स्थितीचा हृदयातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो.

'मला नवीन ह्रदय मिळणार आहे', चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

हा व्हिडीओ शेअर करताना रुग्णालयाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की,"मला नवीन ह्रदय मिळत आहे! सहा वर्षाच्या जॉन हेन्रीला जेव्हा आपल्याला डोनरकडून ह्रदय मिळत असल्याचं समजलं तो दिवस आम्ही विसरु शकत नाही. जॉन हेन्री आणि त्याचं कुटुंब ही बातमी मिळण्याआधी सहा महिने ह्रदय प्रत्यारोपणासाठी वाट पाहत होतं".

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Heartwarming Video Heart Donor Heart Donor

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
Read more »

Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणारBig News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे.
Read more »

मुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारमुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारReliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
Read more »

मुंबई पोलीस आता घोड्यावर गस्त घालणार, अश्वदलासाठी 36 कोटी मंजूर! नेमका काय उपयोग?मुंबई पोलीस आता घोड्यावर गस्त घालणार, अश्वदलासाठी 36 कोटी मंजूर! नेमका काय उपयोग?Mumbai Police Horse Mounting Unit: तब्बल 88 वर्षांनंतर मुंबई पोलिस दलाला पुन्हा एकदा अश्वदळ मिळणार आहे. यासाठी शासनाने 36 कोटींचा निधी विस्तारीत केला आहे.
Read more »

दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार! तज्ज्ञांनी कारणही सांगितलं; 2040 पर्यंत...दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार! तज्ज्ञांनी कारणही सांगितलं; 2040 पर्यंत...Mumbai Sea Level Rise: ग्लॉबल वार्मिंगचा फटका मुंबईलादेखील बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
Read more »

Hajj 2025 New Rules : भारतीय पती पत्नीला एकाच हॉटेलमध्ये राहत येणार नाही; का घेतला हा निर्णय?Hajj 2025 New Rules : भारतीय पती पत्नीला एकाच हॉटेलमध्ये राहत येणार नाही; का घेतला हा निर्णय?Hajj 2025 New Rules : 2025 मधील हज यात्रेसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जोडप्यांसाठी हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 12:50:47