लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणार

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana News

लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणार
Ladki Bahin YojanaChief Minister Eknath ShindeYojana
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

CM Eknath Shinde : लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नविन योजना राबवणार आहेत. शिवसेनेची ही विशेष मोहीम आहे.

लाडकी बहिण योजनेच्या यशा नंतर आता शिवसेनेची “लाडकी भेट, कुटुंब भेट.” मोहीम राबवली जाणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा घरात पोहचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मोहीमेंतर्गत घरा घरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत. प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मीळतोय की नाही तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवुण देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकिय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत.

राज्यातील दिड कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेचे शिवसैनिक वाडी, वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज दहा घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहीती घेणार ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आदेश… प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही हे पहायचे आणि ज्यांना लाभ मिळत नसेल त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तात्काळ प्रयत्नं करायचे आहे.लाडकी बहीण योजने नंतर आता शिवसेना “लाडकी बहीण, कुटुंब भेट” ही मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्ते दिवसाला 10 घरी भेट देणार आहेत, या भेटीत कटुंबाच्या समस्या जाणून घेतली जाणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ladki Bahin Yojana Chief Minister Eknath Shinde Yojana लाडकी बहिण योजना

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

लाडकी बहीण योजनेची मुदत संपली, आता पुढे काय? सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीतलाडकी बहीण योजनेची मुदत संपली, आता पुढे काय? सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीतLadki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Read more »

यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला.
Read more »

Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्दBig News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्दसरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती.
Read more »

महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारमहाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारDahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
Read more »

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशकल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशCM Eknath Shinde: २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
Read more »

'सौतेले भाइयों' से सावधान रहें, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना को लेकर एकनाथ शिंदे का विपक्ष पर हमला'सौतेले भाइयों' से सावधान रहें, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना को लेकर एकनाथ शिंदे का विपक्ष पर हमलालड़की बहन योजना के बारे में अफवाह फैलाने को लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विपक्षी दलों पर निशाना साधा। उन्होंने लोगों से ऐसे सौतेले भाइयों से सावधान रहने की सलाह दी। बता दें कि महाराष्ट्र में विधानसभा चुनाव इस साल अक्टूबर में होने की संभावना है। इस योजना के तहत महिलाओं को हर महीने 1500 रुपये की वित्तीय सहायता दी...
Read more »



Render Time: 2025-02-25 04:29:48