Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्द

Ladaki Bahin Yojana News

Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्द
Big NewsGovernment Big Decisionलाडकी बहिण योजना
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

सरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती.

मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील लाडकी बहीण योजने लागू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेबाबात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार सरकारने रद्द केले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका,"समूह संघटक-CRP ", मदत कक्ष प्रमुख, CMM , आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते. मात्र, या 11 प्राधिकृत संस्थांकडचे अर्ज भरून घेण्याचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे..

यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जातील असा निर्णय घेण्यात आला आहे. 1 सप्टेंबर नंतर अंगणवाडी सेविकांमर्फत भरले जाणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे देखील या GR मध्ये नमूद करण्यात आले आहे.ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत.

जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.₹500 काढल्यावर ₹1100 अन् ₹1000 ऐवजी ₹1600 देणारं ATM; नागपूरकरांची तुफान गर्दी! बँकेला कळेपर्यंत..

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Big News Government Big Decision लाडकी बहिण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसलापत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसलाMajhi Ladki Bahin yojana: लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. या भमट्याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरले.
Read more »

म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेम्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेMhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Read more »

राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णयराज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णयBadlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
Read more »

राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णयराज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णयBadlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
Read more »

...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
Read more »

6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेत6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेतLadki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 08:48:34