Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला.
यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला. महिला पोलीस कर्मचारी आणि कार्यक्रमाला आलेल्या काही महिलांमध्ये बाचाबाची झाल्याचंही समोर आलं आहे. आपल्याला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेला नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे यात अडचणी येत आहेत. या तक्रारी महिलांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या.
एकेका शाळेत जा, मुलींना विचारा, जो अपराध करीत असेल तर त्याला सोडणार नाही, अशा घटनांकडे समाज म्हणून पहावे लागेल, मुलांना संस्कार द्यावे लागतील, आम्ही ते संस्कार शाळेपासून देऊ, असं सागंत फडणवीस यांनी अशा घटनेचा राजकारण करणे हे असंवेदनशील आहे, संवेदनाहीन आहे असं म्हटलंय. संवेदनशील बाबीवर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज असल्याचं त्यांनी आवाहन केलं.Full Scorecard →स्पोर्ट्स
Ladki Bahin Yojana CM Eknath Shinde Women Shouting Women Shoting In CM Shinde Speech
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
लाडकी बहिण योजनेचे पैसे गेले भावाच्या बॅंक खात्यात, रक्षाबंधन आधीच मोठा गोंधळLadki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. 15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवातदेखील झाली आहे. अनेक महिलांना याचा लाभ घेता आला नाही. तर काहींचे अर्ज बाद झाले आहेत.
Read more »
6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेतLadki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.
Read more »
'कांद्यामुळे 3 सीट गेल्या'; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांची विचित्र कबुलीलोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांनी विचित्र कबुली दिली. नाशिक येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
Read more »
'विरोधी पक्षातील कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावं, योजना बंद पाडण्यासाठी...'Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भावांचे प्रयत्न सुरु आहे. पण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सिल्लोडमधील महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
Read more »
...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
Read more »
महाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणारमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी दिली आहे.
Read more »