Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. 15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवातदेखील झाली आहे. अनेक महिलांना याचा लाभ घेता आला नाही. तर काहींचे अर्ज बाद झाले आहेत.
Ladki Bahin Yojana : 15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवातदेखील झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. 15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवातदेखील झाली आहे. अनेक महिलांना याचा लाभ घेता आला नाही. तर काहींचे अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान काही ठिकाणी योजना राबवताना गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला नारी शक्ती अॅपवरुन अर्ज भरत आहेत.
हा सर्व्हे आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करून करण्यात आला. यामध्ये डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन हा सर्व्हे तयार केला गेला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्व्हे करण्यात आला असून यामध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? यांचा अंदाज घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मात्र, लाडकी बहीण योजने संदर्भात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana Benefits Ladki Bahin Yojana Amount Brother Bank Account
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!Scheme For Disabled Persons: राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे.
Read more »
मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तेव्हाच मिळतील, जेव्हा अर्जावर असेल 'ही' नोंदLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट. अर्ज पुढे जाऊन पैसे येण्यासाठी एका गोष्टीची पूर्तता आवश्यक. जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
Read more »
...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Read more »
राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
Read more »
BIG Breaking : मोबाईल चेक करा! लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवातLadki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Read more »