Ladki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.
Ladki Bahin Yojana Demand Last Date For Registration:
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'संदर्भात एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये चव्हाण यांनी सदर योजनेची मूदत काढून टाकावी आणि ही योजना, 'सामाजिक सुरक्षा हक्क कायदा' या स्वरूपाची करावी अशी मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनीच यासंदर्भातील माहिती आपल्या एक्स अकाऊंटवरुन पत्राचा फोटो शेअर करत दिली आहे.
"असं असूनही लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गाच्या मोठ्या रांगा आहेत. सॉफ्टवेअरचा वाढता तांत्रिक बिघाड पाहता 31 ऑगस्ट ही लाडकी बहीण योजनेची मुदत काढून ही योजना 'सामाजिक सुरक्षा हक्क' या स्वरुपाची करुन राज्यातील सर्व पात्र बहिणींना कधीही लाभ मिळवता येईल असा बदल करावा ही विनंती," असं पत्राच्या शेवटी चव्हाण यांनी म्हटलं आहे. आता चव्हाण यांच्या या पत्राची दखल घेत राज्य सरकार अंतिम तारखेमध्ये काही बदल करणार का हे पहावे लागणार आहे.
Letter Eknath Shinde Ladki Bahin Yojana Last Date Ladki Bahin Yojana Deadline Ladki Bahin Yojana Registration Ladki Bahin Yojana
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »
...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
Read more »
मुंबई पालिकेकडून पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांच्या पगारवाढी संदर्भात मोठा निर्णयSalary Hike for Post Graduate Resident: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जुलै 2024 पासून संप करण्याची सूचना दिली होती.
Read more »
महाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणारमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी दिली आहे.
Read more »
एका दिवसात 10.74 लाख कोटींचा फटका! सोनं असलेल्या प्रत्येक भारतीयाला तोटा; कसं ते समजून घ्याGold Price In India: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मागील सात दिवसांपासून सोन्याचे दर चांगलेच चर्चेत असताना सर्वसामान्यांनाही बसलेल्या एका मोठ्या फटक्याचा अंदाज अनेकांना नाही.
Read more »
'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदारDivorce Due To Ladki Bahin Yojana: हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांकडून मात्र प्रकार समोर आणणाऱ्यावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय.
Read more »