'कांद्यामुळे 3 सीट गेल्या'; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांची विचित्र कबुली

Ajit Pawar News

'कांद्यामुळे 3 सीट गेल्या'; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांची विचित्र कबुली
Lok Sabha ElectionsAjit Pawar Strange Confession About Defeat In LokMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांनी विचित्र कबुली दिली. नाशिक येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्ष संघटना वाढवण्यासाठी तसेच निवडणुकीच्य अनुषंगाने ता.री करण्यासाठी अजित पवार अनेक ठिकाणचे दौरे करत आहेत. नाशिकमध्ये अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. कांद्यामुळे 3 सीट गेल्या असं अजित पवार यांनी म्हंटले आहे.

कांद्यामुळे लोकसभेतील 3 सीट गेल्याची कबुली अजित पवारांनी नाशिकमधील कळवणच्या लोकार्पण सोहळ्यात दिली. कांदा निर्यात बंदी उठवण्यात आम्ही कमी पडलो. यामुळे महायुतीला अहमदनगर, पुणे जिल्ह्यात फटका बसल्याचं अजित पवार म्हणाले. जिथे कांदा पिकत होता, तिथे आमचा वांदा झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.नगर ,पुणे जिल्ह्यात सुधा कांद्यामुळे फटका बसला. आम्ही मान्य करतो असे अजित पवार म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्टॅम्प पेपरचा दाखला देत जनतेला आश्वासन दिलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Lok Sabha Elections Ajit Pawar Strange Confession About Defeat In Lok Maharashtra Politics अजित पवार

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे.
Read more »

...तो पवार फैमिली का मेल संभव नहीं, शरद पवार गुट के नेता ने दिया ऐसा बयान, अटकलों पर लगा विराम...तो पवार फैमिली का मेल संभव नहीं, शरद पवार गुट के नेता ने दिया ऐसा बयान, अटकलों पर लगा विरामशरद पवार गुट के नेता जयंत पाटिल ने कहा क‍ि अजित पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के साथ गठबंधन का कोई सवाल ही नहीं उठता.
Read more »

Maharashtra: शरद खेमे में 29 पार्षद जाने के बाद हरकत में आए अजित पवार; एकनाथ शिंदे ने भी बुलाई बैठकMaharashtra: शरद खेमे में 29 पार्षद जाने के बाद हरकत में आए अजित पवार; एकनाथ शिंदे ने भी बुलाई बैठकMaharashtra: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के 29 पार्षदों के शरद पवार की पार्टी में शामिल होने के बाद अजित पवार ने पुणे के पार्टी नेताओं की बैठक बुलाई।
Read more »

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
Read more »

काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टकाळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
Read more »

Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस और अजित पवार की गाड़ी पर करें हमला'Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस और अजित पवार की गाड़ी पर करें हमला'Prakash Ambedkar: महाराष्ट्र से लगातार नेताओं की गाड़ियों पर हमले की खबर सामने आ रही है. इस बीच वीबीए के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने नेताओं की गाड़ी पर हो रहे हमले को लेकर विवादित बयान दिया है.
Read more »



Render Time: 2025-02-24 14:39:49