Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
राज्यातील महिलांसाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये मिळणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला जावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पहायला मिळतंय. सरकारकडून याची मोठ्या प्रमाणात जाहिरातदेखील करण्यात येतेय. अशातच आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 1 रुपया मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली.
लाडक्या बहिणींना हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये, असं आवाहन देखील आदिती तटकरेंनी केलं आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे.
दरम्यान, जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.स्पोर्ट्स
Aditi Tatkare One Rupees Ladaki Bahin Yojana First Installment Ladaki Bahin Yojana News Latest Marathi News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारणMaharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .
Read more »
लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; कसा मिळवाल लाभ? अन्नपूर्णा योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्याMukhyamantri Annapurna Scheme 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्याचा अटी काय आहेत, याची सर्व माहिती जाणून घ्या
Read more »
बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
Read more »
अक्षय कुमारने 'या' कारणासाठी बदललं नाव, कित्येक वर्षांनी केला खुलासा; म्हणाला, राजीव गांधी...Akshay Kumar: अक्षय कुमारने नाव का बदललं याची चर्चा अनेकदा होत असतं. आता अक्षयनेच या मागचं कारण सांगितलं आहे.
Read more »
'कॅप्टन म्हणून तू फक्त...', ड्रेसिंग रुममध्ये सर्वांसमोर हार्दिक पांड्या सूर्याला असं काय बोलला? Video व्हायरलHardik Pandya On Suryakumar Yadav : सुपरओव्हरमध्ये झालेल्या रोमांचक लढतीनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हार्दिक सूर्यकुमारला काय बोलला? पाहा त्याचा व्हिडीओ
Read more »
'झी २४ तास'च्या बातमीचा दणका! आदिती तटकरेंनी पोषण आहाराबाबत अहवाल मागवलासांगलीच्या पूरक पोषण आहाराच्या झी २४ तासच्या बातमीची महिला व बालविकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनी पूरक पोषण आहाराबाबत 48 तासांत अहवाल मागवला आहे. आदिती तटकरे यांनी दोषी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Read more »