भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकले Maharashtra Assembly Elections 2024 :
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. शरद पवार गटात वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिटीक देऊन भाजपने या नेत्याला धर्मसंकटात टाकले आहे. या नेत्याला तिकीट देण्यात आले असले तरी त्याच्या मुलाचा पत्ता भाजपने कट केला आहे.
शरद पवार गटात वाटेवर असलेला हा बडा नेता म्हणाजे गणेश नाईक आहे. गणेश नाईक यांना भाजपने ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. तर, बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवाकरी देण्यात आली आहे. बेलापूर , ऐरोली या दोन्ही मतदारसंघावर गणेश नाईक यांनी दावा केला आहे. जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजपने जाहीर केलेल्या यादीत ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांना तर बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवाकरी देण्यात आली आहे. यामुळे आता बेलापूर विधानसभेतून भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक वेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे. संदीप नाईक तुतारी हाती घेत बेलापूर मधून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
First List Of BJP Ganesh Naik Airoli Constituency विधानसभा निवडणूक गणेश नाईक मंदा म्हात्रे
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश! शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेशMaharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
Read more »
शरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोपशरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Read more »
पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टBeed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
Read more »
अजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरMaharashtra politics : लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होईल असं वाटत असतानाच आता भाजपकडून उदगीरच्या जागेवर दावा करण्यात येतोय. त्यामुळे अजितदादांचे भिडू असलेले मंत्री संजय बनसोडे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
Read more »
ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेलसर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या स्थानी असलेल्या कंपनीचे नाव ऐकून धक्का बसेल.
Read more »