ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेल

High Market Value Top 50 Companies News

ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेल
Top 50 Companies In WorldAppleIndian Companies
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या स्थानी असलेल्या कंपनीचे नाव ऐकून धक्का बसेल.

ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्या ंमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेल

इंडियन मार्केटमध्ये अंबानी आणि अदानी या उद्याकोजकांसह अनेक बड्या कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचे कुठेच नाव गाव नाही. सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्तानी जी कंपनी आहे तीचे नाव समजल्यावर धक्का बसेल. कारण, या कंपनीचे सर्वाधिक मार्केट हे भारतात आहे.

देशातील सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या तीन महिन्यांत सुमारे 16 टक्क्यांची घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला जगातील टॉप 50 कंपन्यांच्या यादीत स्थान नाही. इंग्रजी वेबसाइट कंपनी मार्केट कॅपने सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर केली.

या यादीनुसार मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आता या यादीत 57 व्या स्थानावर पोहोचली आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप अंदाजे $220.05 अब्ज आहे. मात्र, कंपनीचे शेअर्स वधारले आहेत. BSE वर 0.64% वाढीसह रु. 2730.75 वर व्यापार करत आहेत. कंपनीचे बाजार मूल्य रु. 18,47,821.55 कोटी झाले आहे.मार्केट व्हॅल्युनुसार जगात अव्वल स्थानी असलेल्याकंपनीचे नाव वाचून धक्का बसेल. ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नाही तर आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी Apple Eus. ॲपल मार्केट कॅपच्या आधारावर अव्वल स्थानावर आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Top 50 Companies In World Apple Indian Companies जगातील टॉप 50 कंपन्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंमुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
Read more »

भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाहीभारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाहीमहाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.
Read more »

रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवाररतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवारHouse of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
Read more »

पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्गपुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्गपुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.
Read more »

नाइजीरिया में नाव दुर्घटना के बाद 11 लोगों को बचाया गया, 21 लापतानाइजीरिया में नाव दुर्घटना के बाद 11 लोगों को बचाया गया, 21 लापतानाइजीरिया में नाव दुर्घटना के बाद 11 लोगों को बचाया गया, 21 लापता
Read more »

नाइजीरिया: नाव दुर्घटना में मरने वालों की संख्या बढ़कर हुई 42नाइजीरिया: नाव दुर्घटना में मरने वालों की संख्या बढ़कर हुई 42नाइजीरिया: नाव दुर्घटना में मरने वालों की संख्या बढ़कर हुई 42
Read more »



Render Time: 2025-02-24 14:03:52