अजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

BJP Claims News

अजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Ajit Pawar GroupLaturMahayuti
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Maharashtra politics : लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होईल असं वाटत असतानाच आता भाजपकडून उदगीरच्या जागेवर दावा करण्यात येतोय. त्यामुळे अजितदादांचे भिडू असलेले मंत्री संजय बनसोडे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आली असतानाच महायुती मधील अंतर्गत वाद आणि कलह आता चव्हाट्यावर येऊ लागलेत. क्रीडामंत्री संजय बनसोडेंच्या उदगीर मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय.

भाजपच्या विश्वजित गायकवाडांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. उदगीर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असल्यानं भाजपकडेच राहिला पाहिजे,अशी मागणी विश्चजित गायकवाडांनी बावनकुळे यांच्याकडे केलीय. विश्वजित गायकवाड यांच्याप्रमाणेच भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीपकुमार गायकवाडही उदगीरमधून लढण्यास इच्छुक आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी सुद्धा उदगीरमधून लढण्यासाठी चाचपणी करत आहेत. भाजपनं महायुतीचा धर्म पाळावा,अन्यथा आम्ही सुद्धा लातूरच्या इतर जागेवर मागणी करू,असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय.विश्वजित गायकवाड यांच्याप्रमाणेच भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीपकुमार गायकवाडही उदगीरमधून लढण्यास इच्छुक आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Group Latur Mahayuti Maharashtra Politics अजित पवार गट महायुती

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मैत्रीपूर्ण लढत नको; अजित पवार यांच्या भूमीकेमुळे महायुतीत वाद पेटणार?मैत्रीपूर्ण लढत नको; अजित पवार यांच्या भूमीकेमुळे महायुतीत वाद पेटणार?Maharashtra Politics : एकीकडे निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरुन खल सुरु आहे... मात्र महायुतीत जागावाटपावरुन दोस्तीत कुस्ती रंगण्याची चिन्ह आहेत..
Read more »

वाद विकोपाला! भाजपनं अजित पवार गटाविरोधात घेतला मोठा निर्णयवाद विकोपाला! भाजपनं अजित पवार गटाविरोधात घेतला मोठा निर्णयमहायुतीत काही कार्यकर्ते चुळबुळ करतात. मात्र या महायुती टिकली पाहिजे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात घतलं पाहिजे, असं विधान अजित पवारांनी केलंय. रायगडमधील सभेत ते बोलत होते. हा पक्षाचा कार्यक्रम आहे महायुतीचा नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.
Read more »

शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तबशिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तबMahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजमहाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
Read more »

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Read more »

चाचा अजित को मिलेगी अपने ही भतीजे से चुनौती? NCP अध्यक्ष के खिलाफ कौन लड़ सकता है चुनाव?चाचा अजित को मिलेगी अपने ही भतीजे से चुनौती? NCP अध्यक्ष के खिलाफ कौन लड़ सकता है चुनाव?बारामती विधानसभा क्षेत्र में एक बार फिर ‘पवार बनाम पवार’ की जंग देखने को मिल सकती है। मुमकिन है कि शरद पवार गुट की ओर से उपमुख्यमंत्री अजित पवार के सगे भतीजे युगेंद्र पवार मैदान में उतर सकते हैं। ऐसे में बारामती में पवार बनाम पवार की लड़ाई हो सकती है। लोकसभा चुनाव में अजित पवार की पत्नी सुनेत्रा पवार को सुप्रिया सुले ने शिकस्त दी...
Read more »



Render Time: 2025-02-23 14:57:17