मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.. ते आहेत अमित राज ठाकरे... राज ठाकरे यांचे पूत्र.. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष... मुंबईतल्या माहीम, भांडुप, दिंडोशी,कलिना, चांदीवली किंवा मागाठणेमधून अमित ठाकरे ंनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, आता या चर्चेत मोठा ट्विस्ट आला आहे.
विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. मात्र आता विधानसभेसाठी मनसे स्वबळावर लढणार आहे.. विधानसभा निवडणुकीत 220 ते 240 जागा लढणार असल्याचा राज ठाकरे यांनी घोषित केला आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. मात्र याचवेळी अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी इच्छा नव्हे तर मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलीय.
अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली आहे अशी ही माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यात अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी चर्चा होत आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे कडून नितीन सरदेसाई यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी झाले होते. तर त्याचवेळी मुंबई महापालिकेतही मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मनसेचा चांगला प्राबल्य या ठिकाणी दिसून येत आहे.
Big Twist Mns Candidate List Amit Thackeray Mahim Constituency Maharashtra Politics अमित ठाकरे
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेने राज्यभर उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अमित ठाकरेही विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीरMaharashtra politics : अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याचा सस्पेंस अखेर संपला आहे. अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे.
Read more »
अहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
Read more »
निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णयमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. दरम्यान तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला.
Read more »
पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टBeed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
Read more »
पृथ्वीला हादरवणार जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
Read more »