पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट

Beed Pankja Munde Vs Bajarang Sonavane News

पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट
Beed Loksabha Election 2024 ResultBajrang SonwanePankaja Munde
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Beed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.

पंकजा मुंडे ंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट

लोकसभा निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल बीड मतदार संघात पहायला मिळाला. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना धूळ चारली. तब्बल 32 फे-यांपर्यंत आघाडी पिछाडीच्या हिंदोळ्यावर इथली लढत रंगली होती. अखेर बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. बजरंग सोनवणे यांनी 6हजार585 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट आला आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलीये.. जातीय निहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना योग्य माहिती दिली नसल्याचा आरोपही करण्यात आलंय...खासदार सोनवणे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस बाजवली असून चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सोनवणे यांना कोर्टाने दिले आहेत.

बीड हा तसा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. गेली 15 वर्षं बीड भाजपचा गड आहे. यंदा भाजपने प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिले. बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी असा छुपा संघर्ष 2009 पासून पाहायला मिळालाय. यंदा मात्र मराठा आंदोलनामुळे उघडउघडपणे मराठा-ओबीसी संघर्षाची चर्चा झाली. येथे गोपीनाथ मुंडेंपासून भाजप ओबीसी चेहरा देत आहे. पंकजा मुंडे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होताच शरद पवारांनी बीडमध्ये मोठा डाव टाकला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Beed Loksabha Election 2024 Result Bajrang Sonwane Pankaja Munde Maharashtra Politics पंकजा मुंडे बजरंग सोनवणे

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजमहाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
Read more »

'हे अशिक्षित लोक...,' भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला, 'यांची मैदानं....''हे अशिक्षित लोक...,' भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला, 'यांची मैदानं....'India vs Bangladesh: पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करणाऱ्या बांगलादेश संघाला भारताने मात्र पहिल्या कसोटीत 280 धावांनी पराभूत केलं आहे.
Read more »

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Read more »

अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
Read more »

वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावावाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Read more »

'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीकाAnil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.
Read more »



Render Time: 2025-02-24 11:15:44