महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवर सायरन आणि सर्च लाईट बसवले जाणार आहेत. यामुळे संकट समयी पोलिसांना तात्काळ याची सूचना मिळणार आहे. बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा... मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन बोपदेव घाटात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता"सर्च लाईट" बसवण्यात येणार आहे. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. सायरनच्या मदतीने तसेच सर्च लाईटच्या मदतीने पोलिसांना तात्काळ सूचना मिळणार आहे. यामुळे संकट समई तात्काळ मदत पोहचवणे शक्य होणार आहे.
हे देखील वाचा... पुण्यातील नाणेघाटात सापडला मराठी भाषेसंदर्भातील 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा विद्येचा माहेरघर असलेले पुण्यामध्ये 21 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली . तरुणी मित्रासोबत बोपदेव घाट गेली असता तरुणीच्या मित्राला झाडाला बांधून दोघांना मारहाण करून तरुणीवर अज्ञात तरुणांनी सामूहिक बलात्कार केलाय . पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार त्या घटनेला 48 तास लोटून गेलेत मात्र अजूनही पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं नाही.. तिन संशयीत आरोपींचा सीसीटीव्ही समोर आला होता.. मात्र अजूनही त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये..
Pune Police Women Safety Hills In Pune Pune Crime News पुणे पुणे क्राईम न्यूज पुण्यातील टेकड्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Ganeshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदलGaneshotsav 2024 Pune traffic changes : पुढील 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
Read more »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Read more »
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्तावछत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Read more »
तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णयTirupati Temple Prasad News : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
Read more »
तुमच्या मोबाईलमध्ये 'हे' व्हिडीओ असतील तर आताच डिलीट करा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयसुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी (Child Pornography) सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.
Read more »
Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्दसरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती.
Read more »