Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले आहेत. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची सूचक वक्तव्ये स्वत: अजित पवार करत आहेत. अजित पवार निर्णय जाहीर करुन त्या निर्णयावर ठाम राहिल्यास बारामती च्या राजकारणाला कलाटणी मिळेल. बारामती च्या राजकारणात पहिल्यांदाच हा बदल पहायला मिळेल.लोकसभेचा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार ांच्या जिव्हारी लागल्याचं पहायला मिळतंय.
अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासहार्यता कमी झाली आहे. महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे. त्यामुळे ते त्यांना म्हणु शकतील आता तुम्ही थोडसं दुर ऊभं राहा. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. आता तुम्ही वेगळी निवडणुक लढवा, निवडणुक झाल्यानंतर आपण परत बोरोबर येऊ.प्रसूतीनंतर रक्त पुसण्यासाठी वापरलेले कापड तसेच महिलेच्या पोटात ठेवून टाके घातले; लातुरमधील धक्कादायक प्रकारवाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार ना...
Ajit Pawar News Ajit Pawar Baramati Constituency Maharashtra Politics अजित पवार बारामती
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबईतील न परवडणारी घरं येणार सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये, MHADA मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतAffordable Homes in Mumbai: आजच्या घडीला मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. मुंबईतील घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की नोकदारवर्गाला घर विकत घेणे परवडतच नाही. यामुळे अनेकजण भाड्याने राहणे पसंत करतात.
Read more »
'अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची...', बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतBadlapur School Sexual Assault Case:बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते.. या प्रकरणी बदलापूरात संतप्त पडसाद उमटू लागलेत.. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलंय..
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
Read more »
विदर्भातील मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट मिळणार? संतापलेल्या अजित पवार यांचा भर सभेत इशाराभंडा-यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गळती लागलीये.. अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय..
Read more »
Big Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटकामहाराष्ट्र बंद बाबत हायकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण बाजू मांडली आहे. कोर्टाने मांडलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
Read more »
'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
Read more »