तुमच्या मोबाईलमध्ये 'हे' व्हिडीओ असतील तर आताच डिलीट करा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court News

तुमच्या मोबाईलमध्ये 'हे' व्हिडीओ असतील तर आताच डिलीट करा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
POSCOChild PornographyPorn
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी (Child Pornography) सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्ट ाने लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्ट ाने सांगितलं आहे. हा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्ट ाने मद्रास हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे. सुप्रीम कोर्ट ाने लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्ट ाने सांगितलं आहे.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारदीवाला आणि मनोज मिश्र यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांना हायकोर्टाने निर्णय सुनावताना मोठी चूक केल्याचं सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी केंद्राला चाईल्ड पॉर्नोग्राफी ऐवजी 'बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तन सामग्री' अशा शब्द वापरण्यास सांगितलं.

मद्रास उच्च न्यायालयात एक प्रकरण आलं होतं, ज्यामध्ये एका 28 वर्षीय व्यक्तीवर त्याच्या फोनवर चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यायालयाने या व्यक्तीवरील फौजदारी कारवाई रद्द केली होती आणि म्हटलं होतं की आजकाल मुलं पॉर्नोग्राफी पाहण्याच्या गंभीर समस्येशी झुंजत आहेत आणि त्यांना शिक्षा करण्याऐवजी समाजाने त्यांना शिक्षित करण्यासाठी पुरेसे परिपक्व असलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आज त्या व्यक्तीविरोधातील फौजदारी खटला कायम ठेवला आहे.

न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांनी मद्रास हायकोर्टाच्या निर्णयावर म्हटलं की,"तुम्ही निर्णयात चूक केली आहे. यामुळे आम्ही हायकोर्टाचा निर्णय रद्द करत हे प्रकरण पुन्हा सत्र न्यायालयाकडे पाठवत आहोत". "कोणतीही व्यक्ती जो लहान मुलांचा समावेश असलेली अश्लील सामग्री फोनमध्ये साठवून ठेवते किंवा ती नष्ट करण्यात अथवा नोंदविण्यास अयशस्वी ठरत असेल तर त्याला कमीत कमी पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आहे. तसंच गुन्ह्याची पुनरावृत्ती केलेल्या कमीत कमी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होईल. जर ही सामग्री पुढे प्रसारित करण्यासाठी संग्रहित केली असेल तर दंडाबरोबरच तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि त्यानंतर दोषी आढळल्यास, सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते," असं कलम सांगतं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

POSCO Child Pornography Porn Child Porn सुप्रीम कोर्ट चाईल्ड पॉर्नोग्राफी

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Read more »

SmilePay: तुमच्या एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश,कार्ड किंवा मोबाईलची गरजच नाही; जाणून घ्या प्रक्रियाSmilePay: तुमच्या एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश,कार्ड किंवा मोबाईलची गरजच नाही; जाणून घ्या प्रक्रियाWhat is SmilePay: एखाद्याशी व्यवहार करायचा असेल तर तुम्ही कॅश पाठवता, यूपीआयचा वापर करता किंवा डेबिट-क्रेडीट कार्ड वापरता. पण तुमच्या एका स्माईलने पेमेंट होत असेल असं कोणी सांगितलं तर? विश्वास बसत नाहीय ना. पण हे खरं आहे. आपली स्माईल किती मौल्यवान आहे, हे तुमच्या आता लक्षात येणार आहे.
Read more »

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्तावछत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्तावछत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Read more »

'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणार'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणारIC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत IC 814 : द कंदहार हायजॅक ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.
Read more »

Tinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळीTinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळीMumbai dating scam : मुंबईत डेटिंग अ‍ॅपचा मोठा घोटाळा उघड झालाय. मुंबईतील 12 पुरुषांना मोठा आर्थिक फटका बसलाय.
Read more »

राज ठाकरेंना हजर करा, कोर्टाचा पोलिसांना आदेश; अटक वॉरंट जारीराज ठाकरेंना हजर करा, कोर्टाचा पोलिसांना आदेश; अटक वॉरंट जारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 03:21:27