Tirupati Temple Prasad News : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा खुलासा झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याची गंभीर दखल आता केंद्रानेही घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शुक्रवारी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरुन चर्चा करत या प्रकरणाचा अहवाल आरोग्य विभागाला पाठवण्यास सांगितलं आहे.
या प्रकरणावर राजकारणही सुरु झालं आहे. काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी भाजपवर निशाणा साधत आरोप केला आहे. ज्या YSRCP वर भाजप आरोप करतंय त्यांचं गेल्या पाच वर्षात भाजपनेच सर्मथन केलं होतं, अनेक मुद्द्यांवर भाजप आणि YSR ने एकमेकांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनीही याप्रकरणाची चौकशी करत लाडू बनवण्याचं कंत्राट कोणाला मिळालं होतं याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Tirumala Temple News Andhra Pradesh News Tirupati Temple Prasad News Tirupati Prasad News In Marathi Tirupati Tirumala Temple Laddu Prasad तिरुपति तिरुमाला मंदिर न्यूज आंध्र प्रदेश न्यूज तिरुपति मंदिर प्रसाद न्यूज Andhra Pradesh CM Chandrababu Naidu Central Minister JP Nadda
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्तावछत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
Read more »
यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णयCentre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
Read more »
प्रभासला 'जोकर' म्हटल्याने द्वेषाने भरलेल्या धमक्या; अर्शद वारसीने घेतला मोठा निर्णय, संपूर्ण कुटुंबासह....बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीला (Arshad Warsi) प्रभासला (Prabhas) जोकर म्हटल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर (Social Media) अर्शद वारसीला ट्रोल केलं जात आहे. दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी यावर नाराजी जाहीर केली आहे.
Read more »
'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणारIC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत IC 814 : द कंदहार हायजॅक ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.
Read more »
महिला, तरुणींची छेड काढल्यास खबरदार, रोडरोमियोंना थेट चौकात...; पुणे पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णयPune Crime News: पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलीच अद्दल घडणार आहे.
Read more »