नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध

Ajit Pawar News

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध
Nawab MalikMahayutiBJP Opposition To Malik Taking Mahayuti
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Maharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे.

नवाब मलिक सांगा कुणाचे? असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय... ईडी कारवाईनंतर जेलमधून बाहेर आलेल्या नवाब मलिक ांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय... हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते. मात्र नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्यात... मलिकांना महायुती त घेण्यास भाजपनं विरोध केला. आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकेका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. विधानपरिषदेची रणनीती आखण्यासाठी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिक ही हजर होते.

महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केलाय. आता विधानपरिषद निवडणुकीत मलिकांचं मत महायुतीसाठी महत्त्वाचं असणाराय.. त्यामुळं असून अडचण नसून खोळंबा अशी अजित पवार गटाची अवस्था आहे... दरम्यान, नवाब मलिकांच्या उपस्थितीबाबत जेव्हा पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विचारणा केली, तेव्हा तुला का त्रास होतोय असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.

नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजित पवारांना आवडला नाही, हे यातून स्पष्ट दिसलं... तर कोर्टानं मला मीडियाशी बोलण्यास मनाई केलंय, असं सांगत मलिकांनी प्रतिक्रिया देणं टाळलं...दरम्यान, मलिकांवरून आता विरोधकांनीही अजितदादांना चिमटे काढायला सुरूवात केलीय...एकूणच काय तर नवाब मलिक असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अजित पवारांची अवस्था झालीय.. आताच ही स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत मलिकांचं भवितव्य काय, असा सवालही उपस्थित होतोय.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिकांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Nawab Malik Mahayuti BJP Opposition To Malik Taking Mahayuti Maharashtra Politics नवाब मलिक अजित पवार महायुती

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही...सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही...Boeing Starliner: अंतराळवीर सुनीता विल्यम्स 22 जूनपासून अंतराळात अडकल्या आहेत. अंतराळ यानात बिघाड झाल्यानं पृथ्वीरवर येण्यात अडचणी येत आहेत.
Read more »

एका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...एका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एक व्यक्ती जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या घशाचा आतील भाग पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.
Read more »

Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Read more »

Shikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत भर? शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेपShikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत भर? शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेपShikhar Bank Scam Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय.
Read more »

Video: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंतVideo: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंतVideo Python Swallows Woman Whole: ही महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिच्या पतीला एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.
Read more »

Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Read more »



Render Time: 2025-02-24 18:02:36