Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Loksabha Election News

Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Loksabha Election ResultLoksabha Election Result NewsNews
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 58 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 221%
  • Publisher: 63%

Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.

Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

post Loksabha Election result 2024 devendra fadnavis meets amit shah over bjps maharashtra performance in delhi लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि एडीएला 300 जागांचा आकडाही ओलांडता आला नाही ही वस्तूस्थिती. उलटपक्षी ज्या इंडिया आघाडीवर संपूर्ण प्रचारादरम्यान एनडीए नेत्यांनी चौफेर टीका केली, त्याच इंडिया आघाडीला 234 जागा मिळवत्या आल्याचंच देशभरातून अधिक कौतुक झालं. महाराष्ट्रातही महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला.

राज्यातील या राजकीय चर्चांना वेगळं वळण तेव्हा मिळालं जेव्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत 'मला सरकारमधून मोकळं करा', असं वक्तव्य केलं. इथं फडणवीसांनी दिलेल्या संकेतांचा नेमका अर्थ लावण्यात अनेकजण व्यग्र असतानाच तिथं गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचं नेतृत्त्वं असणाऱ्या अमित शाह आणि फडणवीस यांची भेट जाली.

फडणवीस आणि शाह यांच्या भेटीमध्ये झालेल्या चर्चांनंतर राज्यात काही संघटनात्मक बदल केले जाणार असल्याची चिन्हं स्पष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असं असलं तरीही प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच जबाबदारी कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 'राजीनामा नाराजीतून नाही तर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आहे, त्यामुळं जबाबदारीतून मोकळं करा' अशी विनंतीपर मागणी फडणवीसांनी शाहांकडे केल्याचं म्हटलं जात आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election Result Loksabha Election Result News News Loksabha Election Result 2024 Devendra Fadnavis Amit Shah BJP Maharashtra Devendra Fadnavis Resignation PM Modi NDA India Allainace देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मराठी बातम्या बातम्या Loksabha Elections 2024 NDA India Lok Sabha Elections Elections Narendra Modi Rahul Gandhi Sharad Pawar Supriya Sule BJP MP Maharashtra Loksabha Election Results 2024 Maharashtra Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Election Election 2024 Lok Sabha Election Results 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Result 2024 Devendra Fadnavis Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi ताज्या बातम्या लेटेस्ट मराठी बातम्या महाराष्ट्र राजकारण मुंबई पुणे भाजप काँग्रेस शिवसेना

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

देवेंद्र फडणवीस ने डिप्टी सीएम पद से इस्तीफे की पेशकश कीदेवेंद्र फडणवीस ने डिप्टी सीएम पद से इस्तीफे की पेशकश कीDevendra Fadnavis Resignation: महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने NDA की हार को देखते हुए Watch video on ZeeNews Hindi
Read more »

'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेतMaharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली आहे.
Read more »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Read more »

महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडामहाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडाbuddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या.
Read more »

Amit Shah Exclusive Interview: बीजेपी 370 कैसे पाएगी, अमित शाह शाह का जवाबAmit Shah Exclusive Interview: बीजेपी 370 कैसे पाएगी, अमित शाह शाह का जवाबगृह मंत्री अमित शाह ने चुनाव के मुद्दों पर खुलकर की बात
Read more »

'लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू' निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया'लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू' निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रियाLoksabha Nivdnuk Nikal 2024 : राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारलीआहे. महाविकास आघाडीने 28 जागांवर आघाडी घेती आहेत. तर महायुती 19 जागांवर आघाडीवर आहे. यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 22:11:48