Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Political news sharad pawar ncp group MP nilesh lanke meets gaja marne raise controversy : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणे ची भेट घेऊन त्यानं केलेल्या सत्काराचा स्वीकार करणाऱ्या लंकेंचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमुळं लंकेंपुढील अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली होती त्यावेळी या भेटीवरून चर्चांना उधाण येत अजित पवार गटावर सडकून टीका झाली होती. किंबहुना ती भेट म्हणजे, चूक झाली होती असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलं होत. तेव्हा आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतल्यामुळे त्यांनाही टीकेला सामोरे जावे लागणार असंच दिसत आहे. फडणवीसांच्या 'ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाही'वरुन राऊतांचा टोला; म्हणाले, 'मुंबईत श्रीलंका, इराण..
Nilesh Lanke Photo Nilesh Lanke Family Nilesh Lanke Wife Nilesh Lanke Net Worth Political News Sharad Pawar NCP Group MP Nilesh Lanke Meets Gaja Marne Controversy Who Is Gaja Marne गजा मारणे निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार खासदार
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केल्यानंतर आता आणखी एक अपडेट समोर येतेय. रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more »
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथं समुद्राच्या लाटा गणपतीच्या मूर्तीला करतात चरणस्पर्श; कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
Read more »
महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडाbuddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या.
Read more »
'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला37 Componies To Exit Hinjewadi IT Park Uddhav Thackeray Group React: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read more »
Muzaffarnagar : यूपी एसटीएफ के साथ मुठभेड़ में बिहार का इनामी गैंगस्टर ढेर, मिले हथियार...उसके दो साथी फरारमृतक की पहचान बिहार के कुख्यात बदमाश निलेश राय, निवासी बारो रामपुर थाना गढ़हरा बेगूसराय बिहार के रूप में हुई।
Read more »
IPL Playoffs Scenario: ...तर जिंकली तरी RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून अंतिम स्थानासाठी 3 संघांमध्ये चुरस आहे.
Read more »