एका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...

Smoking News

एका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...
Health
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एक व्यक्ती जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या घशाचा आतील भाग पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.

धुम्रपान करणं फुफ्फुस, हृदय आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांसाठी हानिकारक आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. पण अनेकदा यामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ऑस्ट्रेलियातील एक 52 वर्षीय व्यक्ती रोज सिगारेटचं संपूर्ण पाकिट संपवत होता. आपल्या या धुम्रपानाच्या व्यसनामुळे त्याला एक दुर्मिळ आजार झाला आहे. त्याच्या घशात चक्क केस उगवू लागले आहेत. नुकतंच हे आश्चर्यकारक प्रकरण समोर आलं आहे.

झालं असं की ही व्यक्ती सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करत होता. तो जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या घशाचा आतील भाग पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. याचं कारण त्याच्या घशात छोटे केस उगवू लागले होते. अमेरिकन जर्नल ऑफ केसेसमध्ये नोंदवलेली ही असामान्य स्थिती दीर्घकालीन धूम्रपानामुळे उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंतीवर प्रकाश टाकत आहे. या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. 2007 मध्ये कर्कश आवाज, श्वास घेण्यास त्रास आणि सततच्या खोकल्यामुळे ही अज्ञात व्यक्ती प्रथम डॉक्टरांकडे गेली होती. ब्रॉन्कोस्कोपीद्वारे तपासणी केली असता, डॉक्टरांना घसा सुजला असून तिथे बरेच केस वाढले असल्याचं दिसलं. विशेषत: बालपणातील बुडण्याच्या घटनेनंतर ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आली होती तिथे केस उगवले होते.

डॉक्टरांनी ही एंडोट्रॅचियल हेअर ग्रोथ असल्याचं निदान केलं आहे, जी एक असामान्य स्थिती आहे. हे केस साधारणपणे सहा ते नऊ संख्येने असतात आणि सुमारे 2 इंच लांब असतात. जे घशापासून तोंडापर्यंत जातात. हे केस हटवण्यासाठी त्याला 14 वर्षांपासून दरवर्षी हॉस्पिटलमध्ये जावे लागले. केस बाहेर काढणे आणि संक्रमित फॉलिकल्सवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केल्याने तात्पुरता आराम मिळत असला तरी केसांची वाढ चालूच राहिली.2022 मध्ये अखेर त्याला दिलासा मिळाला. त्याने धुम्रपान पूर्णपणे बंद केलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Health

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'Finger in Ice Creme: तुम्ही आवडीनं आईस्क्रिम खात असाल तर सावधान... मुंबईत एका आईस्क्रिममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळून आला आहे.
Read more »

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अपघात, चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घडली घटनाग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अपघात, चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घडली घटनाPriyanka Choptra Accident : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात (Accident) झाला. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
Read more »

Breaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेBreaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
Read more »

ट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूकट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूकPassenger Exposes Fake Vendor Watch Video: सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
Read more »

विषारी कोबराला शॅम्पूने आंघोळ, अचानक घातला मानेला विळखा...हादरवणारा Videoविषारी कोबराला शॅम्पूने आंघोळ, अचानक घातला मानेला विळखा...हादरवणारा VideoCobra Bathing Video : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती पाळिव कुत्र्या-मांजराप्रमाणे चक्क एका विषारी कोबरा सापाला शँम्पूने आंघोळ घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना डोळ्यावर विश्वास बसत नाहीए.
Read more »



Render Time: 2025-02-24 22:11:50