Video: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंत

Python News

Video: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंत
Python VideoPython AttackPython Swallows Woman
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Video Python Swallows Woman Whole: ही महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिच्या पतीला एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.

आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये एखाद्या महाकाय अजगराने एखाद्या व्यक्तीला जिवंत गिळल्याची दृष्यं पाहिली असतील. खास करुन हॉलिवूड चित्रपटांमध्ये असली दृष्यं अनेकदा दाखवली जातात. मात्र इंडोनेशियामध्ये खरोखरच एका अजगराने महिलेला जिवंत गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेंट्रल इंडोनेशियामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिल्याचं वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थे दिलं आहे.अजगराने गिळलेल्या माहिलेची ओळख पटली आहे.

Tragedy struck the village of Kalempang, Indonesia, on June 6, 2024. Farida, a 50-year-old woman, vanished while in the nearby forest. A search party formed by local men ventured into the woods in the following days. Their search led them to a massive, 20-foot python. अशाप्रकारे अजगराने संपूर्ण व्यक्तीला गिळण्याचे प्रकार फार दुर्मिळ असतात. मात्र इंडोनेशियामध्ये यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मागील वर्षी अशाप्रकारे एका 8 मीटर लांबीच्या अजगराने एका शेतकऱ्याला गिळलं होतं. 2018 मध्ये एका 7 मीटर लांबीच्या अजगराच्या पोटात 54 वर्षीय बेपत्ता माहिलेचा मृतदेह आढळून आला होता.मुंबईIND vs PAK: रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियात...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Python Video Python Attack Python Swallows Woman Indonesia Watch Shocking Video

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनाPune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
Read more »

पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावलेपनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Read more »

Video: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैदVideo: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद40 Year Old Died On Cricket Ground After Hitting Six: मुंबईमधील एका टर्फ ग्राऊण्डवर घडलेला हा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.
Read more »

बहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...बहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली आहे.
Read more »

कोल्हापुरात खळबळ! 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खूनकोल्हापुरात खळबळ! 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खूनKolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोल्हापुरच्या कारागृहात खून झाल्याचे समोर आले आहे.
Read more »

पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीपुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीPune Live News Today: पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 21:10:48