Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावा

Tirupati Laddu Row News

Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावा
Tirupati PrasadTirupati Prasad InsectInsect Found In Tirupati Prasad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Tirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावा

New controversy after Tirupati Prasad Ladu case Insect in curd rice at Annadana Center in Tirumala video viralगेल्या काही दिवसांपासून बालाजी तिरुपती मंदिर वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी देशात खळबळ उडली असताना पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झालाय. एका भक्ताने दुपारच्या जेवणाच्या प्रसादात किडे आढळून आल्याचा आरोप भक्ताने केलाय.

वारंगलचे रहिवासी भक्त चंदू या भक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यात संपूर्ण घटना सांगितली आहे. तो म्हणाला की, मंदिरात बुधवारी दुपारी केळी पानावर दही भात देण्यात आला. त्यात किडे होता, असा आरोप भक्ताने केलाय. दरम्यान मंदिर प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हिडीओ चंदूने मंदिर प्रशासनाला दाखवला असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया संतापजनक होती. ते म्हणाले की, कधी कधी घडते असं. यानंतर त्यांनी प्रसादाचा फोटो आणि व्हिडिओ घेऊन मंदिर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी प्रथम हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही आणि नंतर त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, आरोप भक्ताने केलाय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Tirupati Prasad Tirupati Prasad Insect Insect Found In Tirupati Prasad Tirumala Tirupati Devasthanam Tirumala Tirupati Marathi News Marathi Batmya मराठी न्यूज मराठी बातम्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

एका लाडू 200 Rs.. तिरुमला तिरुपती देवस्थानची लाडू विक्रीतून होणारी एका दिवसा कमाई किती? आकडा एकदा पाहाचएका लाडू 200 Rs.. तिरुमला तिरुपती देवस्थानची लाडू विक्रीतून होणारी एका दिवसा कमाई किती? आकडा एकदा पाहाचTirupati Temple Prasad News : लाडू विक्रीच्या माध्यमातुन तिरुमला तिरुपती देवस्थानची कमाई किती? जाणून घेऊया.
Read more »

Tirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरणTirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरणतिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या दरम्यान आता अमलूकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
Read more »

तिरुपतीच्या 'लाडूं'वरुन प्रकाश राज आणि पवन कल्याण भिडले, जोरदार शाब्दिक चकमक, अभिनेता म्हणाला 'मी परत आल्यावर...'तिरुपतीच्या 'लाडूं'वरुन प्रकाश राज आणि पवन कल्याण भिडले, जोरदार शाब्दिक चकमक, अभिनेता म्हणाला 'मी परत आल्यावर...'Tirupati Laddoo Controversy: तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) मिळणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी देशात खळबळ उडवली आहे. दरम्यान यावरुन उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) आणि अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला आहे.
Read more »

तिरुपती लाडू विवाद: मोदी साठी चंद्राबाबूनेही झुरके मारले!तिरुपती लाडू विवाद: मोदी साठी चंद्राबाबूनेही झुरके मारले!संजय राऊत यांनी तिरुपती लाडू प्रसादातील प्राण्यांची चरबी वापरण्याच्या आरोपाचे संदर्भ देऊन मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला.
Read more »

तिरुपति मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोपतिरुपति मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोपAnimal Fat Used In Laddu Prasadam: तिरुपती मंदिर हे देशातील पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे लाखो भाविक भेट देत असतात. पण येथे मिळणाऱ्या प्रसादामुळे मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय.
Read more »

तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासातिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासाTirupati Laddoos : हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडू हे प्रसाद देण्यास योग्य नाहीत. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल आणि दुषित घटक आढळल्याचा खुलासा झाला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-23 20:16:20