तिरुपति मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोप

Tirupati Temple News

तिरुपति मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोप
Animal Fat Used In Laddu PrasadamCM Chandrababu AllegationsZee 24 Taas
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Animal Fat Used In Laddu Prasadam: तिरुपती मंदिर हे देशातील पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे लाखो भाविक भेट देत असतात. पण येथे मिळणाऱ्या प्रसादामुळे मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय.

Animal Fat Used In Laddu Prasadam : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय.तिरुपती मंदिर हे देशातील पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे लाखो भाविक भेट देत असतात. पण येथे मिळणाऱ्या प्रसादामुळे मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय.

आम्ही टीटीडीच्या पवित्रतेची रक्षा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.इतक्या मोठ्या आणि गंभीर आरोपानंतर वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वाय सुब्बा रेड्डी यांनी पलटवा केलाय. नायडू हेच तिरुमलाच्या पवित्रता आणि कोट्यावधी हिंदुंच्या आस्थेला नुकसान पोहोचवत असल्याचे रेड्डी म्हणाले. तिरुमला प्रसादासंदर्भातील त्यांचे विधान अत्यंद दुर्भाग्यपूर्ण आहे. कोणताच व्यक्ती अशा शब्दात बोलणार नाही, असे आरोप लावणार नाही, असे ते म्हणाले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Animal Fat Used In Laddu Prasadam CM Chandrababu Allegations Zee 24 Taas Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

आंध्र के CM चंद्रबाबू नायडू का गंभीर आरोप, तिरुपति बालाजी के प्रसाद में किया गया जानवरों की चर्बी का इस्तेमालआंध्र के CM चंद्रबाबू नायडू का गंभीर आरोप, तिरुपति बालाजी के प्रसाद में किया गया जानवरों की चर्बी का इस्तेमालचंद्रबाबू नाडयू ने पिछली सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि तिरुपति बालाजी मंदिर में बनने वाले प्रसाद में घटिया सामग्री और जानवरों की चर्बी का इस्तेमाल करते थे.
Read more »

'कॅश फॉर जॉब' नोकरभरीत मोठा घोटाळा; विरोधकांच्या आरोपांमुळे खळबळ'कॅश फॉर जॉब' नोकरभरीत मोठा घोटाळा; विरोधकांच्या आरोपांमुळे खळबळगोवा सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नोकरीत भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Read more »

अदानी ग्रुप गैरव्यवहारानंतर सेबी प्रमुख माधवी बुच पुरी यांच्याविरोधातील आणखी एक मोठं प्रकरण उघडकीसअदानी ग्रुप गैरव्यवहारानंतर सेबी प्रमुख माधवी बुच पुरी यांच्याविरोधातील आणखी एक मोठं प्रकरण उघडकीसHindenburg Research : अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गने आता थेट सेबीच्या प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.
Read more »

सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप; पदावर असताना घेतले कोट्यवधीसेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप; पदावर असताना घेतले कोट्यवधीHindenburg : हिंडनबर्गच्या अहवालानंतर सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच अडचणीत आल्या होत्या. आता काँग्रेसनंही सेबी अध्यक्षांवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केलीय.
Read more »

Congress: सेबी प्रमुख पर आरोप करोड़ों निवेशकों के विश्वास से जुड़ा गंभीर मामला, रमेश बोले- पारदर्शिता जरूरीCongress: सेबी प्रमुख पर आरोप करोड़ों निवेशकों के विश्वास से जुड़ा गंभीर मामला, रमेश बोले- पारदर्शिता जरूरीCongress: सेबी प्रमुख पर आरोप करोड़ों निवेशकों के विश्वास से जुड़ा गंभीर मामला, रमेश बोले- पारदर्शिता जरूरी
Read more »

भोपाल में गर्ल्स स्कूल की छात्रों का टीचर्स के खिलाफ भारी प्रदर्शनभोपाल में गर्ल्स स्कूल की छात्रों का टीचर्स के खिलाफ भारी प्रदर्शनभोपाल में गर्ल्स स्कूल की छात्राओं ने भारी प्रदर्शन किया है। छात्राओं ने टीचर्स के खिलाफ गंभीर आरोप Watch video on ZeeNews Hindi
Read more »



Render Time: 2025-02-24 05:28:07