Tirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरण

Amul News

Tirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरण
Amul GheeAmul On Tirupati TempleTirupati Temple
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या दरम्यान आता अमलूकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

देशभरात तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या लाडूचा विषय चर्चेत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी आधीच्या सरकारवर तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यामुळे खूप मोठा वाद पेटला आहे.

या वादात अमूल कंपनीचं नाव पुढे येत होतं. असं म्हटलं जातं होतं की, 'अमूल तिरुमला तिरुपती मंदिराला तूप पुरवत होते.' पण आता या सगळ्या प्रकरणावर अमूल कंपनीचं मोठं विधान समोर आलं आहे. अमूलने सांगितलं की, 'अमूल कंपनीने तिरुपती देवस्थानाला कधीच तूप पुरवठा केला नाही'.अमूलने X वर दिलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे तूप पूर्णपणे दुधाच्या चरबीपासून बनवले जाते आणि एवढंच नव्हे तर सर्व उत्पादनांची अतिशय काटेकोरपणे आणि कठोर अशी तपासणी करतात.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Amul Ghee Amul On Tirupati Temple Tirupati Temple Tirupati Temple Prasad Beef Amul Company On Tirupati Temple Prasad Tirupati Laddu Tirupati Temple Prasad तिरुपति लड्डू BJP

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

एका लाडू 200 Rs.. तिरुमला तिरुपती देवस्थानची लाडू विक्रीतून होणारी एका दिवसा कमाई किती? आकडा एकदा पाहाचएका लाडू 200 Rs.. तिरुमला तिरुपती देवस्थानची लाडू विक्रीतून होणारी एका दिवसा कमाई किती? आकडा एकदा पाहाचTirupati Temple Prasad News : लाडू विक्रीच्या माध्यमातुन तिरुमला तिरुपती देवस्थानची कमाई किती? जाणून घेऊया.
Read more »

ತಿರುಪತಿ ಲಡ್ಡು ಪ್ರಸಾದದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಿಗಳ ಕೊಬ್ಬು ಬಳಕೆ ವಿವಾದ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಮತ್ತೊಂದು ಬಾಂಬ್ ಸಿಡಿಸಿದ ದೇವಳದ ಅರ್ಚಕ!ತಿರುಪತಿ ಲಡ್ಡು ಪ್ರಸಾದದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಿಗಳ ಕೊಬ್ಬು ಬಳಕೆ ವಿವಾದ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಮತ್ತೊಂದು ಬಾಂಬ್ ಸಿಡಿಸಿದ ದೇವಳದ ಅರ್ಚಕ!Tirupati tirumala Laddu Prasada :ತಿರುಪತಿ ತಿರುಮಲ ತಿಮ್ಮಪ್ಪನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಅರ್ಚಕರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದವರು ಇದೀಗ ಲಡ್ಡು ಪ್ರಸಾದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ.
Read more »

मंदिर प्रबंधन बोला- तिरुपति प्रसादम में जानवरों की चर्बी थी: जगन बोले- CM नायडू ने जुलाई की लैब रिपोर्ट दिख...मंदिर प्रबंधन बोला- तिरुपति प्रसादम में जानवरों की चर्बी थी: जगन बोले- CM नायडू ने जुलाई की लैब रिपोर्ट दिख...Andhra Pradesh Tirupati Mandir Laddu Prasadam Controversy -
Read more »

Tirupati Laddu Row: क्या अयोध्या भेजे गए थे एक लाख लड्डू? तिरुपति के प्रसाद में चर्बी की रिपोर्ट पर भड़का RSSTirupati Laddu Row: क्या अयोध्या भेजे गए थे एक लाख लड्डू? तिरुपति के प्रसाद में चर्बी की रिपोर्ट पर भड़का RSSTirupati Laddu Row: क्या अयोध्या भेजे गए थे एक लाख लड्डू? तिरुपति के प्रसाद में चर्बी की रिपोर्ट पर भड़का RSS
Read more »

Tirupati Laddu row: 'घी सप्लायर ने जांच नहीं होने का फायदा उठाया'; मंदिर प्रशासन लड्डू विवाद पर पहली बार बोलाTirupati Laddu row: 'घी सप्लायर ने जांच नहीं होने का फायदा उठाया'; मंदिर प्रशासन लड्डू विवाद पर पहली बार बोलाTirupati Laddu row: 'घी सप्लायर ने जांच नहीं होने का फायदा उठाया'; मंदिर प्रशासन लड्डू विवाद पर पहली बार बोला
Read more »

Tirupati Laddu Row: तिरुपति के लड्डुओं में चर्बी के आरोपों पर बढ़ा विवाद, प्रह्लाद जोशी बोले- गहन जांच कराएंगेTirupati Laddu Row: तिरुपति के लड्डुओं में चर्बी के आरोपों पर बढ़ा विवाद, प्रह्लाद जोशी बोले- गहन जांच कराएंगेTirupati Laddu Row: लड्डुओं में चर्बी मिलने के विवाद गहराया, खाद्य मंत्री प्रहलाद जोशी बोले- करायी जाएगी गहन जांच
Read more »



Render Time: 2025-02-24 04:44:58