संजय राऊत यांनी तिरुपती लाडू प्रसादातील प्राण्यांची चरबी वापरण्याच्या आरोपाचे संदर्भ देऊन मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला.
Tirupati Laddu Controversy Gujrat Connection: 'मोदी यांच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम झाला, असेच म्हणावे लागेल,' असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरुन हल्लाबोल "मोदी काळात विकास, आधुनिकता, विज्ञान यापेक्षा अंधश्रद्धा, धर्मांधता याला प्राधान्य मिळत आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, तर अंधश्रद्धा ही गांजाने भरलेली चिलीम आहे. निवडणुका जिंकण्यासाठी या दोन्हींचा वापर भाजप कडून होतो.
सर्व कठोर परीक्षणांतून तावून सुलाखून तिरुपती मंदिरातील प्रसादाचा लाडू भक्तांच्या हाती पडतो. त्या लाडवावर शंका घेणारे व राजकारण करणारे देवाचे शत्रू आहेत. पण लाडवांत प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरले जाते, असे सांगणारा अहवाल कोणी दिला? तर गुजरातच्या एका प्रयोगशाळेने दिला व त्यावर चंद्राबाबू नायडू यांनी श्रद्धेचा तमाशा सुरू केला," असं राऊत म्हणाले आहेत."तिरुपती मंदिरावर संपूर्णपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे नियंत्रण असते. 24 जणांचे हे विश्वस्त मंडळ.
तिरुपती लाडू चंद्राबाबू नायडू संजय राऊत भाजप मोदी सरकार
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
एका लाडू 200 Rs.. तिरुमला तिरुपती देवस्थानची लाडू विक्रीतून होणारी एका दिवसा कमाई किती? आकडा एकदा पाहाचTirupati Temple Prasad News : लाडू विक्रीच्या माध्यमातुन तिरुमला तिरुपती देवस्थानची कमाई किती? जाणून घेऊया.
Read more »
Tirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरणतिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या दरम्यान आता अमलूकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
Read more »
सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादात उंदीर? Viral Video मुळं खळबळSiddhivinayak Temple: मुंबईतल्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात प्रसादाच्या लाडू मध्ये उंदरांच्या पिल्लांच्या सुळसुळाट असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आला आहे.
Read more »
तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णयTirupati Temple Prasad News : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
Read more »
तिरुपति मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोपAnimal Fat Used In Laddu Prasadam: तिरुपती मंदिर हे देशातील पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे लाखो भाविक भेट देत असतात. पण येथे मिळणाऱ्या प्रसादामुळे मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय.
Read more »
पीएम मोदी के सीजेआई चंद्रचूड़ के घर जाने पर छिड़ा विवादपीएम मोदी भारत के मुख्य न्यायाधीश के आवास पर पहुंचे और वहां गणेश जी की आरती भी की. इसके बाद विपक्षी पार्टियों ने सीजेआई की निष्पक्षता पर सवाल खड़े किए हैं.
Read more »