Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्ज

Bank Job News

Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्ज
Bank RecruitmentBank Job 2024Bank Recruitment 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 79 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Central Bank Job: बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल तर बॅंकेत नोकरी कशी मिळणार असे अनेकांना वाटत असते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरतीसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.

Central Bank Job : सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या 484 रिक्त जागा भरल्या जातील.बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल तर बॅंकेत नोकरी कशी मिळणार असे अनेकांना वाटत असते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरतीसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय मुंबईत असून देशभरात अनेक शाखा आहेत त्या शाखांमध्ये ही भरती होत आहे. येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या 484 रिक्त जागा भरल्या जातील. सेंट्रल बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर 21 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरील पीडीएफमध्ये तुम्हाला नोकरीचा तपशील पाहता येईल.

सफाई कर्मचारी पदासाठी परीक्षा प्राधिकरणाने पात्रता निकष आणि वयोमर्यादा जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून आठवी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण असेल तरी कोणत्याही प्रकारची सवलत नसेल. आठवी उत्तीर्ण ही पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे.सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

यानंतर गुणवत्तेच्या आधारावर ही भरती केली जाईल. उमेदवारांची निवड करताना आरक्षण धोरण आणि भारत सरकारने या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला जाईल, याची नोंद घ्या.सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांकडून 850 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. तर SC/ST/PwBD/EXSM प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सवलत देण्यात आली असून 175 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 27 जून किंवा त्यापूर्वी अर्ज करावा लागणार आहे.

सफाई कर्मचारी या पदासाठी अर्ज करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक सूचना काळजीपूर्वक वाचावे.'यांचे वहिनीशी अनैतिक संबंध, सगळी...', छोट्या मुलाने वयस्कर वडिलांना पळवून पळवून मारलं, म्हणतो 'यांना कितीही...'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Bank Recruitment Bank Job 2024 Bank Recruitment 2024 How To Apply Bank Job Central Bank Of India Recruitment Central Bank Of India Recruitment 2024 Central Bank Of India Recruitment 2024 Safai Karm

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Bank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्जBank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्जMaharashtra State Co operative Bank Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करताय? बॅंकेसंबंधी कामाची आवड आहे? पदवीपर्यंतच शिक्षण झालंय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेत तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
Read more »

कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जकोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जKonkan Railway Bharti:चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Read more »

Career After 10th : दहावी पास झाल्यावर या क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी, वेतनही मिळेल चांगलCareer After 10th : दहावी पास झाल्यावर या क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी, वेतनही मिळेल चांगलबारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष असतं ते दहावीच्या निकालानंतर. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकारी नोकरी कोणत्या क्षेत्रात मिळेल, जाणून घ्या. दहावीचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण या नंतर तुम्ही खऱ्या अर्थाने करिअरला सुरुवात करतात.
Read more »

Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, कोण पाठवू शकतं अर्ज?Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, कोण पाठवू शकतं अर्ज?SBI SCO Special Cadre Officer Recruitment PDF: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. तुम्हीदेखील बॅंकेत नोकरीचा प्रयत्न करत असाल तर एसबीआय तुम्हाला चांगली संधी देत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे.
Read more »

सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
Read more »

पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळपोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळPune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 06:58:21