Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, कोण पाठवू शकतं अर्ज?

Bank Job News

Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, कोण पाठवू शकतं अर्ज?
SBI VacancySCO Special Cadre OfficerRecruitment 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

SBI SCO Special Cadre Officer Recruitment PDF: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. तुम्हीदेखील बॅंकेत नोकरीचा प्रयत्न करत असाल तर एसबीआय तुम्हाला चांगली संधी देत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे.

SBI SCO Special Cadre Officer Recruitment PDF: एसबीआय एससीओ स्पेशल केडर ऑफीरची रिक्त 150 पदे भरली जाणर आहेत.बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. तुम्हीदेखील बॅंकेत नोकरीचा प्रयत्न करत असाल तर एसबीआय तुम्हाला चांगली संधी देत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

एसबीआय एससीओ स्पेशल केडर ऑफीरची रिक्त 150 पदे भरली जाणर आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयातून पदवीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे भारतीय प्रबंध संस्थेचे फॉरेन एक्स्चेंज फॉरेक्सचे प्रमाणपत्र असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 48 हजार 170 ते 69 हजार 810 रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

यासोबतच उमेदवाराकडे कोणत्याही कमर्शियल बॅंकेत ट्रेड फायनान्सशी संबंधित कामाचा अनुभव असावा. येथे त्याच्याकडे किमान 2 वर्षाचा सुपरव्हिजनचे काम करणे अपेक्षित आहे. शैक्षणिक पात्रतेच्या व्यतिरिक्त हा अनुभव मोजला जाईल, याची नोंद घ्या.7 जूनला याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 27 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतर अर्ज करावा.

असिस्टंट इंटर्न पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए केलेले असावे. मॅनेजमेंटमधील 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. कोऑपरेटीव्ह, अॅग्री बिझनेस,रुरल डेव्हलपमेंट यातील शिक्षण असणाऱ्यास प्राधान्य असेल. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे च्या दरम्यान असावे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

SBI Vacancy SCO Special Cadre Officer Recruitment 2024 Marathi News SBI SCO Recruitment 2024 Apply Online SBI SCO Special Cadre Officer SBI SCO Special Cadre Officer Recruitment 2024 SBI SCO Special Cadre Officer Vacancy 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Bank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्जBank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्जMaharashtra State Co operative Bank Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करताय? बॅंकेसंबंधी कामाची आवड आहे? पदवीपर्यंतच शिक्षण झालंय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेत तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
Read more »

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्जMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्जMPSC Job: आजकालचे तरुण आपल्या करिअरचा गांभीर्याने विचार करताना दिसतात. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करत असतात. सरकारी नोकरी आणि चांगला पगार हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे एमपीएससीच्या तयारीसाठी तरुण आपल्या करिअरची काही वर्षे देतात.
Read more »

कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जकोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जKonkan Railway Bharti:चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Read more »

Bank Jobs 2024: सेंट्रल बैंक ऑफ इंडिया में बंपर भर्ती, ग्रेजुएट कर सकते हैं अप्लाईBank Jobs 2024: सेंट्रल बैंक ऑफ इंडिया में बंपर भर्ती, ग्रेजुएट कर सकते हैं अप्लाईSarkari Naukri 2024: सेंट्रल बैंक ऑफ इंडिया ने भारत के अलग-अलग राज्यों में अप्रेंटिसशिप पदों के लिए वैकेंसी निकली है.
Read more »

RBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिनाRBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिनारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे (Bank of International Settlement) सुरक्षित ठेवलं आहे.
Read more »

कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!Konkan Railway Job: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-25 10:43:42