Konkan Railway Bharti:चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Konkan Railway Bharti: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येतील.चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येतील. यामध्ये सिनिअर टेक्निकल असिस्टंटची 1 जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर च्या 8 जागा, कॅड/ड्राफ्टमनची 1 जागा, असिस्टंट इंजिनीअर/ कॉन्ट्रॅक्टची 1 जागेचा समावेश आहे. सिनीअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी आणि प्रोजेक्ट इंजिनीअर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 10 लाख इतका पगार असेल. कॅड/ ड्राफ्टमन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 7 ते 8 लाख रुपये पगार दिला जाईल. तर असिस्टंट इंजिनीअर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 11 ते 13 लाख रुपये इतका पगार दिला जाईल, याची नोंद घ्या. एवढेच नव्हे तर मोबाईल फोन भत्ता, मेडिकल भत्ता, ट्रॅव्हल फॅसिलिटी, रेस्ट हाऊस, मॅटरनिटी अशा सुविधा देखील दिल्या जातील.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. मुवाखतीवेळी लागणारी कागदपत्रे सोबत आणायला विसरु नका.बारावी ते पीएचडीपर्यंत मुलींना मिळते शिष्यवृत्ती! पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्यामुंबई
Konkan Railway Bharati 2024 Konkan Railway Corporation Limited Konkan Railway KRCL Bharti 2024 KRCL Recruitment 2023
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!Konkan Railway Job: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Read more »
Mumbai Jobs: बीएमसी आणि टाटा मेमोरियलमध्ये मेगाभरती, मुंबईतील चांगल्या पदांच्या नोकरीसाठी 'असा' करा अर्जMumbai Jobs Vacancy: मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर तर टाटा मेमोरियल सेंटरमध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, HBNI फेलोशिपसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.
Read more »
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; PM मोदी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असा आहे BJPचा मेगाप्लानLoksabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदी 13 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
Read more »
भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोलGhatkopar Hording Collapsed : मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण आहे असा आरोप करत राज्य सरकार आणि मुबंई महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
Read more »
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्जMPSC Job: आजकालचे तरुण आपल्या करिअरचा गांभीर्याने विचार करताना दिसतात. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करत असतात. सरकारी नोकरी आणि चांगला पगार हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे एमपीएससीच्या तयारीसाठी तरुण आपल्या करिअरची काही वर्षे देतात.
Read more »
दहावी-बारावीनंतर येथे मिळेल थेट सरकार नोकरी, निकाल लागल्यावर करा अर्जGovernment Job After 10th 12th: महाराष्ट्र बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी अनेकजण दहावी, बारावीच्या परीक्षानंतर सरकारी नोकरीचे अर्ज भरायला सुरु करतात.
Read more »