...तर हार्दिकला टीम इंडियात ठेवणं धोकादायक; शास्त्रींनी अगदी स्पष्ट आणि थेटच सांगितलं

Ravi Shastri News

...तर हार्दिकला टीम इंडियात ठेवणं धोकादायक; शास्त्रींनी अगदी स्पष्ट आणि थेटच सांगितलं
Hardik PandyaIndia ODI Squad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 18%
  • Publisher: 63%

Ravi Shastri On Hardik Pandya: हार्दिक पांड्यासंदर्भात रवी शास्त्रीने सूचक विधान करताना त्याच्यासारख्या खेळाडूला संघात घेणं हे संघाचं समतोल बिघडवणारं कसं असू शकतं हे सांगितलं आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या मैदानातील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेर गोष्टींमुळे अधिक चर्चेत आहे. मात्र तो सध्या श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 मालिकेत खेळत आहे. असं असलं तरी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये इच्छिक आराम घेतला आहे. विशेष म्हणजे हार्दिक आधीपासूनच कसोटीही खेळत नसताना आता त्याने एकदिवसीय क्रिकेटमधूनही आराम मागितल्याने त्याच्या संघातील स्थानाबद्दल चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ टी-20 मध्येच हार्दिक यापुढे दिसणार का अशीही चर्चा आहे.

"मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे की त्याने क्रिकेट खेळत राहिलं पाहिजे. मला वाटतं की सामन्यातील फिटनेस फार महत्त्वाची असते. टी-20 संघामध्येही त्याला स्थान मिळालं तरी त्याने जास्तीत जास्त सामने खेळले पाहिजे. त्याला फिट वाटत असेल तर नक्कीच त्याला एकदिवसीय सामन्यांमध्येही संधी नक्कीच मिळेल, असं मला वाटतं," असं शास्त्रींनी होस्ट संजना गणेशनबरोबर चर्चा करताना म्हटलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Hardik Pandya India ODI Squad

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचलीAjit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: मराठा शिष्टमंडळाचा ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री त प्रवेशMaharashtra Breaking News LIVE: मराठा शिष्टमंडळाचा ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री त प्रवेशMaharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि संस्कृतिक घडामोडींचा धावाता आढावा... अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या 30 जुलैच्या महत्त्वाच्या बातम्या..
Read more »

विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Read more »

'फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...''फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...'Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहलीला फेम आणि पावरने बदललंय, असा मोठा दावा टीममेटने केलाय. तर रोहित शर्माबद्दलही त्याने सांगितलंय.
Read more »

पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
Read more »

'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...''..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
Read more »



Render Time: 2025-02-25 02:48:25