Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण ाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. हा मुद्दा किती कळीचा आहे याची जाणीव सर्व पक्षांना झाली. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मराठा आरक्षण ासाठी मैदानात उतरलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा हाच मुद्दा घेऊन दौरा करणार आहेत. 13 जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मुदत दिली आहे. तो पर्यंत तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला आपला झटका दाखवू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
भुजबळांनी जातीयवाद पसरवण्याचं काम केलंय ते त्यांनाच बंद करावं लागणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. भुजबळांचा विचार मराठा विरोधी आणि द्वेषाने भरलेला आहे. आंतरवालीच्या आंदोलनाची परवानगी भुजबळांच्या माध्यमातूनच नाकारली, भुजबळांना सरकार गप्प बसवत नाही तोवर ते गप्प बसणार नाहीत, भुजबळांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत असा गंभीर आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केलाय.गावपातळीवर निर्माण झालेल्या कटुतेचा आंदोलनाशी काहीही संबंध नाही, त्यांना इतकं का वाईट वाटायला लागलं आहे.
Maratha Reservatio Manoj Jarange Patil Manoj Jarange Exclusive Maratha Vs OBC Maharashtra Assembly Election मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशाराMaratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
Read more »
विधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशाराManoj Jarange : बीड जिल्ह्यात खोट्या गोष्टींच्या नावाखाली मराठा समाजाला त्रास देऊ नका. मराठा समाज शांत आहे. नरड्याला लागेपर्यंत अन्याय सहन करू पण आम्ही सतत अन्याय सहन करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. बीडच्या विविध भागात मतदान केल्यावरून मराठा समाजाच्या लोकांना मारहाण झाली.
Read more »
Maharashtra: मराठा आंदोलन से माहौल बिगड़ने का खतरा, नहीं मिली इजाजत; मनोज जरांगे अड़ेमराठा आरक्षण का मुद्दा गरमाने वाले मनोज जरांगे पाटिल को पुलिस ने जालना जिले के अंतरवाली सराटी गांव में आंदोलन करने की अनुमति देने से इनकार कर दिया है।
Read more »
कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमकमराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
Read more »
'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
Read more »
मृत्यूच्या बातम्यांसंदर्भात बोलताना जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'सरकार आणि..'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil On Death News: मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे असं सरकारला वाटत असल्याचंही मनोज जरांगे-पाटलांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
Read more »