...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली

Ajit Agarkar News

...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली
Suryakumar YadavT20I SkipperHardik Pandya
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

Ajit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

Ajit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya :

संपूर्ण देश ज्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता ते उत्तर अखेर भारतीय क्रिकेटच्या निवड समितीच्या प्रमुखपदी असलेल्या अजित आगरकरने दिलं आहे. भारतीय संघ गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाअंतर्गत पहिल्यांदाच करत असलेल्या परदेश दौऱ्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आगरकरने टी-20 संघामध्ये कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याला डच्चू देत त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची निवड का करण्यात आली याबद्दलचा खुलासा केला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Suryakumar Yadav T20I Skipper Hardik Pandya Gautam Gambhir Gautam Gambhir Press Conference Team India Head Coach Ind Vs Sl India Sri Lanka India Vs Sri Lanka Rohit Sharma Hardik Pandya Virat Kohli Shubman Gill Ryan Ten Doeschate Morne Morkel Cricket News Gautam Gambhir Press Conference Live

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतरोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतWho is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
Read more »

प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! 'या' राज्यात नवा कायदा लागू; महाराष्ट्रात कधी?प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! 'या' राज्यात नवा कायदा लागू; महाराष्ट्रात कधी?100% Reservation Private Sector Jobs: स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे विधेयक संमत केलं असून आता ते विधानसभेत मांडलं जाणार आहे.
Read more »

'वंदे भारत'ला गळती! छतामधून धबधबा; 100 कोटींच्या ट्रेनमधला धक्कादायक Video वर Railway चा रिप्लाय'वंदे भारत'ला गळती! छतामधून धबधबा; 100 कोटींच्या ट्रेनमधला धक्कादायक Video वर Railway चा रिप्लायVande Bharat Train Roof Leaking Rain Water Video: देशातील सर्वात प्रमिअम ट्रेन म्हणून वंदे भारत ट्रेन्सकडे पाहिलं जातं. देशात सत्तेत असताना केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं काम म्हणून मोदी सरकारने अनेकदा वंदे भारतला अधोरेखित केलं आहे.
Read more »

विराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ताविराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ताT20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये आवडत्या पदार्थांनी जंगी स्वागत केलं. असा होती भारतीय संघाचा नाश्ता.
Read more »

विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखलविजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखलTeam India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर...
Read more »

Maharashtra Council Updates: ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; विधानपरिषदेत फडणवीसांचं वक्तव्यMaharashtra Council Updates: ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; विधानपरिषदेत फडणवीसांचं वक्तव्यMaharashtra Vidhan Parishad Monsoon Session: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अनेक विषयांवर भाष्य केलं.
Read more »



Render Time: 2025-02-24 14:09:44