Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जूनबरोबरच ना सामी रांगासारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता राज तरुण सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चात आहे. राजच्या लिव्ह इन पार्टनरने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीमुळे तो चर्चेत आला आहे. राजची प्रेयसी लावण्याने त्याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. राजचे दुसऱ्या एका अभिनेत्रीबरोबर प्रेमसंबंध असल्याचं लावण्याने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
तसेच राज तरुणशीसंबंधित अन्य एका व्यक्तीने आपल्याला धमकावल्याचा आरोपही लावण्याने केला आहे. आपण हे नातं संपवण्याचा निर्णय घेतल्याने आपल्याला राज तरुणशीसंबंधित व्यक्तीकडून धमकावलं जात असल्याचा आरोप केला आहे.लावण्याने केलेल्या आरोपानंतर राज तरुणने आपलं स्पष्टीकरण जारी केलं आहे. 'तेलगू 360'ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज तरुणने,"लावण्याला अमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं. मला तिच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाऊ लागलं. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने मी यासंदर्भात पोलिसांकडे गेलो नाही.
Cheating Case Police 12 Years Live In Relationship Actor Raj Tarun
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
एकटा पोलीस अधिकारी 7 दरोडेखोरांना भिडला, 4 कोटींचा दरोडा फसला; शूटआऊटचा LIVE व्हिडीओपश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका पोलीस अधिकारी एकटा सात दरोडेखोरांना भिडला आणि 4 कोटींचा दरोडा रोखला. सीसीटीव्हीत (CCTV) पोलीस अधिकारी आणि दरोडेखोरांमध्ये झालेली चकमक कैद झाली आहे. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या शौर्याचं कौतुक होत आहे.
Read more »
20 वर्षीय तरुणीला पेट्रोल पिण्याचं व्यसन! म्हणाली, 'यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो पण..'Petrol Drinking Addiction: या तरुणीने तिला पेट्रोल पिण्याची सवय कशी लागली यासंदर्भातील खुलासाही केला आहे. तिला पेट्रोल प्यायलयाने शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दलची पूर्ण कल्पना आहे असं तिचं म्हणणं असलं तरी हे व्यसन काही सोडवत नाही.
Read more »
विक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक
Read more »
Worli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासाWorli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच...
Read more »
'सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई माझ्यासोबत...', भाईजानच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरलSalman Khan house firing case: सलमानला मारण्याचा कट रचल्या आरोपींविरुद्ध मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Read more »
पुणे : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच मृत्यूPune Nashik Highway Manchar Accident: शनिवारी रात्री पुणे-नाशिक हायवेवर मंचरजवळ हा भीषण अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी पोलीस स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Read more »