Ravindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.
वनराई पोलिसांना वायकरांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केलालोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर-पश्चिम मुंबईच्या मतदारसंघात रविंद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांनी अमोल किर्तीकरांविरुद्धची निवडणूक जिंकल्याच्या प्रकरणाला वेगळं वळणं मिळण्याची शक्यता आहे. गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान मोबाईल नेण्यास मनाई असताना मोबाईल घेऊन जाणार्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणुक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
"प्रश्न अनेक आहेत ज्यामुळे संक्षय निर्माण होत आहे. निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे," असं काँग्रेसने म्हटलं आहे. राहुल गांधींनीही अशीच मागणी केली आहे.
MP Ravindra Waikar Amol Kirtikar Booked Phone Counting Centre
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलऔरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more »
'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडाDombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.
Read more »
जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आलेराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं.
Read more »
पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला 'त्यांना...'राजस्थानचे माजी मंत्री विश्वेंद्र सिंग यांनी यापूर्वी उपविभागीय अधिकारी न्यायाधिकरणात त्यांची पत्नी, माजी खासदार दिव्या सिंह आणि मुलगा अनिरुद्ध सिंह यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.
Read more »
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
Read more »
भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यूAccident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
Read more »