भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Accident News

भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
BJPMPBrij Bhushan Sharan Singh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 83%
  • Publisher: 63%

Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...

उत्तर प्रदेशच्या गोंडा कर्नलगंज भागातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. करण भूषण यांच्या ताफ्यातील वाहनानं 4 जणांना चिरडलं असून, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

करण भूषण हे कैसरगंज येथील भाजप उमेदवार आहेत. त्यांच्या ताफ्यातील गाडीने 4 जणांना चिरडल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. तिथं काहींनी जखमींना तातडीनं रुग्णालयात नेलं तर, काहींनी पोलिसांना माहिती दिली. अद्यापही या अपघातातील मृतांची ओळख पटू शकलेली नाही.

Pune Porsche Accident : एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोर करण भूषण सिंह हे भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांचे धाकटे चिरंजीव आहेत. डबल ट्रॅप शूटींगमध्ये ते राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून त्यांनी कुस्ती संघाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीनंतर लोकसभेचीही निवडणूक लढवली. सध्या मात्र त्यांच्याभोवती असणारा अडचणींचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे.

दरम्यान, करण भूषण यांच्या ताफ्यातील वाहनामुळं झालेल्या या अपघातानंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथं झालेल्या एका अशाच अपघाताच्या आठवणींनी डोकं वर काढलं. जिथं भाजप नेते अजय मिश्रा टेनी यांचे चिरंजीव आशिष मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. या अपघातामध्ये आठ जणांचा बळी गेला होता. कथित स्वरुपात आणि एफआयआरमधील माहितीनुसार आशिष मिश्राच अपघातावेळी ते वाहन चालवत होते.मनोरंजनस्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

BJP MP Brij Bhushan Sharan Singh Son Vehicle Convoy 2 Casualties Latest News News News In Marathi Car Accident Pune Car Accident Pune Porsche Car Accident कार अपघात मराठी बातम्या पुणे पोर्श अपघात

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूदारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूहे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Read more »

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
Read more »

Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूNuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
Read more »

धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूधक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूप्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतंय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
Read more »

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यूVideo: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यूPalghar News Today: पर्यटकांचा अतिउत्साहीपणा जीवावर बेतला आहे. जव्हारचा प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Read more »

कोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेकोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेCovid Vaccine Row: कोव्हिशिल्डमुळं हृदयविकारात वाढ होऊन हृदविकाराच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 09:13:46