राजस्थानचे माजी मंत्री विश्वेंद्र सिंग यांनी यापूर्वी उपविभागीय अधिकारी न्यायाधिकरणात त्यांची पत्नी, माजी खासदार दिव्या सिंह आणि मुलगा अनिरुद्ध सिंह यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.
पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला 'त्यांना...'
पत्नी आणि मुलाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण याप्रकरणी खरे पीडित आहोत असा दावा त्यांनी केला आहे."हा एसडीएमवर दबाव आणण्याचा डावपेच असून दुसरं काही नाही. माझी आई आणि माझा एसडीएम कोर्टावर आणि माननीय न्यायाधीशांवर सर्वांत जास्त विश्वास आहे. ते हे प्रकरण चोखपणे आणि निष्पक्षतेने हाताळतील. हे प्रकरण नवीन नाही. 6 मार्च 2024 पासून हे सुरु आहे,” अलं त्यांचा मुलगा अनिरुद्ध सिंग याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
सिंग यांनी हृदयाचे रुग्ण असल्याचंही सांगितलं आहे."उपचारादरम्यान दोन स्टेंट टाकल्यामुळे मी तणाव सहन करू शकत नाही. तणाव माझ्या शरिरासाठी घातक आहे. मला 2021 आणि 2022 मध्ये दोनदा कोरोना झाला, पण माझ्या मुलाने आणि पत्नीने कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक मदत केली नाही," असा आरोप त्यांनी केला आहे.
Subdivision Officer Tribunal Anirudh Singh
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
Read more »
Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे.
Read more »
IPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासाIPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
Read more »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Read more »
मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
Read more »
'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
Read more »