जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आले

Controversy Of Manusmriti Movement In Mahad News

जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आले
PuneMAHAD POLICE STATIONJitendra Awad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं.

महाड आंदोलन जितेंद्र आव्हाड ांच्या अंगलट आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असं लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महाड येथील संदेश साळवी यांनी आव्हाडांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीये...जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये. तर, आचारसंहिता सुरू असताना विनापरवाना आंदोलन केल्याचाही आरोप आव्हाडांविरोधात करण्यात आला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pune MAHAD POLICE STATION Jitendra Awad Atrocities Act Crime Mahad Andolan MAHAD News Maharashtra Politics जितेंद्र आव्हाड

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीउज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीउज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. हू किल्ड करकरे पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Read more »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलऔरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more »

पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावलेपनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Read more »

ज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखलज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखलExtortion Case Against MNS Party Leader: मुंबई पोलिसांच्या खंडणी विभागाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस इतर तपशील गोळा करत आहेत.
Read more »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमीघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमीGhatkopar Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
Read more »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंमुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 02:56:24